Many Many Congratulations on winning the first Bronze Medal for 🇮🇳 at Paris Olympics. You have shown immense confidence & mental strength. Congratulation to You and Coaching staff. Nation is Proud of you @realmanubhaker#PMOIndia#Sports18#jaspalrana#sportsministry
बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे.
@ECISVEEP
भावपुर्ण_श्रद्धांजली
भूम तालुक्यातील पाठसांगवी गावचे आमचे शिवसेना पक्षातील सहकारी समाधान पाटील यांची मतदान केंद्र परिसरात निघृण हत्या.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो व त्यांच्या कुटुंबियांस दुःखातून सावरण्याची शक्ती देवो..!
💥 𝗔 𝗥𝗘𝗠𝗔𝗥𝗞𝗔𝗕𝗟𝗘 𝗪𝗜𝗡 💥
Jess Bhobe led the charge with a stunning brace, with five more names on the scoresheet to add to #TheIslanders’ U13s tally as they secured a stunning 7️⃣-0️⃣ victory in the MFA Yuva President’s League 2022-23. 💪
#MumbaiCity#AamchiCity 🔵
जगभरात सध्या फुटबॉलचे वारे सुरु आहेत. अशातच मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित ‘युवा प्रेसिडंन्ट्स लीग’ फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांचा आज आनंद घेतला. ही भारतातील सगळ्यात मोठी लीग असून ७००० मुलं मुली यात सहभाग घेतात. लहानपणीपासूनच मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश.
Second match of the day! 🔷
#TheIslanders’ U15 team faces PIFA Sports Football Club (PIFA) in the MFA YUVA President's League 2022-23 at the Neville D’Souza ground in Bandra.
Be there to support the boys! 💪💙
#MumbaiCity#AamchiCity 🔵
#TheIslanders’ U13 team overcome Community Football Club of India (CFCI) by 3-1 in their second game of the MFA YUVA President's League 2022-23.
Well done boys! 💪
#MumbaiCity#AamchiCity 🔵
🔷 Match Day 🔷
#TheIslanders’ U13 team take on Community Football Club of India (CFCI) in the MFA YUVA President's League 2022-23 at the Neville D’Souza ground in Bandra.
Let’s go young guns! 💪💙
#MumbaiCity#AamchiCity 🔵
Visited the coastal road today, to take stock of the fantastic progress it has been making every month. I interact with the engineers and workers to learn more, resolve local and basic inter agency issues and ensure its speedy completion.
आज पैठण विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. येथे प्रचंड संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. असेच प्रेम, आशीर्वाद यापुढेही सोबत राहतील, हा विश्वास घेऊनच आमची मार्गक्रमणा सुरू आहे!