Proud Indian : Hockey Lover (game for life )
Political views : Indian National Congress.
Business - Agriculture /Warehousing
(RT is not an Endorsement)
मी अशा भारताचे स्वप्न पाहतो जो बलशाली, स्वतंत्र, स्वावलंबी असेल आणि मानवतेच्या सेवेत जगातील अग्रगण्य राष्ट्रांमध्ये उभा असेल.
- माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी
मुंबईत प्रथमच लालबागचा राजा विसर्जनाचा करार हा एका गुजराती कंपनीला दिला गेला....
लाज वाटली पाहिजे यांना...
लोकांना दिलेला त्रास व अपमान हा राजाला देखील सहन झाला नाही..
गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी विविध स्वागतकक्षांना भेटी देऊन मंडळांचे स्वागत
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वागतकक्षासह विविध अनेक ठिकाणी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह उपस्थित राहून गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे स्वागत केले. गणरायाच्या जयघोषात चाललेल्या मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाला सुरक्षित गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण यांच्यासह विक्रम जरग, संजय मोहिते, प्रविण केसरकर, अर्जुन माने, अनिल घाटगे, रविकिरण इंगवले, सुनिल मोदी,आदिल फरास, सुजित चव्हाण राजू जाधव यांच्यासह महापालिका आणि विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो गणेशभक्त उपस्थित होते.
दि. शनिवार, 6 सप्टेंबर 2025 स्थळ- पापाची तिकटी कोल्हापूर
शेवटच्या गणपतीच्या विसर्जनासोबतच कालची सार्वजनिक मिरवणूक संपन्न झाली. गेली दहा दिवस घराघरात आणि मंडपामध्ये विराजमान झालेला गणपती बाप्पा आता पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन निघून गेला. "गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या!" या गजरात संपन्न झालेली ही मिरवणूक खऱ्या अर्थाने भक्ती, उत्साह आणि ऐक्याची साक्ष देऊन गेली.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक यशस्वीतेसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार
गणरायाला निरोप देणारी सार्वजनिक विसर्जन मिरवणूक उत्साहात, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली. हा मिरवणुक सोहळा सुरळीतरीत्या घडून आणण्यासाठी पोलीस दलाचे कर्मचारी, पोलीस मित्र, प्रशासन, तसेच महानगरपालिका कर्मचारी यांनी केलेले अविरत परिश्रम खरंच कौतुकास्पद आहेत. आपल्या घेतेलेल्या कर्तव्यदक्षतेमुळेच हा सांस्कृतिक उत्सव आनंददायी आणि सुरक्षित झाला. यासाठी सर्वांचे मन:पुर्व आभार!
@KOLHAPUR_POLICE@DGPMaharashtra
जनसेवा से अपनी पहचान मज़बूत कर भारतीय राजनीति के प्रमुख किरदार बने @SachinPilot जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
आपने कम उम्र में ही संघर्षों का सामना जिस धैर्य और संयम से किया वो आपको भारतीय राजनीति में एक विशिष्ट पहचान देती है। ईश्वर से प्रार्थना है आप दीर्घायु हों और उत्तम स्वास्थ्य का लाभ आपको सदैव मिले।