आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य @mieknathshinde ,आदरणीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य @Dev_Fadnavis साहेब आपणास कळकळीची विनंती आहे मागील तीन वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही ती आपण लवकरात लवकर घेऊन महाराष्ट्रातील लाखो तरूणांचे स्वप्न पूर्ण करावे हीच मनापासून इच्छा व्यक्त करतो.
@mieknathshinde साहेब पोलीस भरती मध्ये
#open मध्ये जेवढे होमगार्ड असतील त्यांना पण 30 वर्ष वयाची अट लागू करावी 25 आहे तर 5 वर्ष वाढून मिळावी 🙏🤗 कारण दोन भरती नाही झाली पण आमचे वय आणि वर्ष वाया गेले आम्हाला भरती मध्ये सहभागी होता येईल असा निर्णय घ्यावा
@mieknathshinde साहेब आपणास एक विनंती आहे की पोलीस भरती ची आपण घोषणा केली आहे तर लवकर प्रक्रिया सुरू करावी परंतु दोन वर्ष #कोरोना मुळे वय वाढत गेली आणि भरती काय कोणती झाली नाहीये
साहेब त्यात होमगार्ड ला
#OPEN कॅटगरी वाल्यांना पोलीस आणि SRPF मध्ये सवलत द्यावी ही नम्र विनंती 🙏
@PriyaG_Speaks आणि माझी आई 10 वी पास असून पण तिच्या कडे तो सेविका चा चार्ज दिलेला नाहीये
खर तर माझ्या आई ची पोस्टिंग करायला पाहिजे तरी पण इथल्या सुपरवायझर (मॅडम) आहेत त्यांनी अन्याय केला आहे मला आता काय करता येईल सांगा
@PriyaG_Speaks मॅडम मी बीड मधील आष्टी तालुक्यातील आहे माझी आई अंगणवाडी मदतनीस आहे आणि की सेविका आहे ती आता रिटायर झालेली आहे ती जागा 2 3 वर्ष झाली खाली आहे आणि जो चार्ज सेविका चा आहे तरी पण माझ्या आईकडे तो चार्ज न देता जी मिनी अंगणवाडी सेविका आहे तिच्या कडे तो चार्ज दिलेला आहे