उठसूठ माध्यमांसमोर 50 हजार शिक्षकांची ऐतिहासिक भरती करणारा ऐतिहासिक शिक्षणमंत्री म्हणून पोटतिडकीने सांगत होतात त्याच काय झाल?
खोदा पहाड निकला चुहा सारखी भरती!
तुम्ही शिक्षणमंत्री कम प्रवक्ते ज्यादा हो भाई!
उर्वरित भरती तात्काळ करा नाही तर ऐतिहासिक मंत्री होणार.!
@AbhijitKaran25
पण तुम्हाला सल्ले देणाऱ्यांना इतकाही माहिती नाही का ? की शासन निर्णय काढल्याने ते प्रमाण बदलू शकत नाही तर त्यासाठी विधेयक मंजूर करण्यात यावं लागते तरच संस्था अधिनियम मधील बदल शक्य आहे. वर्षभर तुम्ही दिशाभूल करत आलेले आहेत यात शंका नाही.तुमच्या ऐतिहासिक मोठ्या भरतीचे काय झाले?
मनापासून आभार @RRPSpeaks दादा.!
आपण दिलेला शब्द नेहमीच पाळत असता आणि वेळोवेळी तरुणाच्या प्रश्नाला वाचा फोडत राहिले आहेत.!
शिक्षण सेवक रद्द होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून उर्वरित भरती प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत ,आम्ही आपल्या सोबत आहोत.
@dvkesarkar@mieknathshinde
राज्यात बारा लाख डीएड बेरोजगार तरुण आहेत त्यांना ही स्वतः च्या जिल्हा परिषद मध्ये सामावून घेण्याचा निर्णय झाला पाहिजे;आपण शिक्षणमंत्री राज्याचे आहात,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाहीत!
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!
@dvkesarkar@RRPSpeaks@mieknathshinde@supriya_sule
सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
.
.
.
#DeepakKesarkar#EducationMinister#Maharashtra#Mumbai#Sindhudurg#Konkan#DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार. घोडेबाजाराची भीती. राजकीय पक्षांनी आमदारांना 5स्टारमध्ये ठेवलंय. दिवसाला १५-२० हजार ते लाख! त्याचवेळी #शिक्षकभरती आंदोलक आझाद मैदानातील चिखलात!
निवडणूक आली, आता तरी #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा मागणी पूर्ण होणार?
#शिक्षकभरती_55000
गत २ वर्षांपासून सरकार शिक्षक भरतीच्या नावावर केवळ चालढकलपणा करत असल्याचे दिसून येत आहे. ६७ हजारांच्या आसपास जागा रिक्त असताना पूर्ण क्षमतेने भरती करण्याऐवजी २०-२५ हजार पदे भरताना देखील टप्पे केले आहेत. परिणामी राज्यभरातील शिक्षक भरतीची वाट पाहणारे युवा आज चिंतेत आहेत.. तरी सरकारने पूर्ण रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवावी, ही विनंती..
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar
#Maharashtra | #शिक्षक_भरती | #प्रलंबित_शिक्षकभरती_पूर्णकरा |
अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे !
शिक्षण सेवक म्हणून मिळणारे मानधन हे अतिशय तटपुंजे आहे. वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील अनेक शिक्षण सेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घरभाडे, प्रवास खर्च यातच मोठा खर्च होत असल्याने कुटुंब चालविणे देखील अवघड आहे. त्यातच ३० ते ३५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांची निवड झाली असल्याने त्यांचा सेवाकाळ देखील कमी असणार आहे. तरी राज्य शासनाने शिक्षण सेवक रद्द करून नियमित पगार सुरू करावा. तसेच प्रलंबित भरती Phase -२ देखील विधानसभा आचारसहिंतेपूर्वी पूर्ण करावी.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करायची असेल तर एका दिवसात होते, आमदारांच्या पेन्शन वर तोडगा एका दिवसात निघतो पण शिक्षण हि मूलभूत गरज असताना सुध्दा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षकांची भरती करण्यासाठी मात्रा वर्षोनुवर्षे घेतली जातात. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? @mieknathshinde
मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महोदयांना
विनंती आहे की आपल्या माध्यमातून प्रधान सचिव शालेय यांना उर्वरित मुलाखती शिवाय(Coverted Round) व मुलाखतीसह याद्या तातडीने प्रकाशित करण्याचे आदेश देऊन आयुक्तांना पुर्ण करण्यास सुचित करुन #शिक्षक_भरती पुर्ण करण्यास आदेशीत करावे @dvkesarkar
काल जाहीर झालेल्या MPSC CLERK परीक्षेच्या निकालात समांतर आरक्षणाच्या जागा उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे त्वरित रूपांतरित कऱण्यात आल्या पण शिक्षक भरतीत वेगवेगळी कारणे सांगून अजूनही समांतर आरक्षणाचा रूपांतरित राऊंड लावण्यात आलेला नाही यावर प्रशासन काही बोलेल का? @CMOMaharashtra
शालेय विभागाने उर्वरित शिक्षकभरतीचे वेळापत्रक जाहिर करावे. तब्ब्ल ६ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेली भरती पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. वर्षभर आचारसंहितेचा फेरा तर प्रलंबित भरतीचं काय🤔 शिक्षण आयुक्तांनी प्रलंबित भरतीचे रीतसर वेळापत्रक जाहिर करावे. @dvkesarkar@MahaDGIPR
जिने पहिल्यांदा पुस्तकाच बोट धरून
चालायला शिकवलं, वाचायला शिकवलं
बालपणीच बालपण नव्या कोऱ्या पुस्तकात दाखवलं, नाचवत आणि खेळविल..!
त्या आपल्या सर्वांच्या बालभारतीस #वर्धापनदिनानिमित्त#बालभारतीवर प्रेम करणाऱ्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा 💐👏🏻📚📖
#बालभारती✍🏻
15 मार्चच्या शासन निर्णयाच्या नवीन संचमान्यता धोरणानुसार 25 हजार मुख्याध्यापकांची पदे उडणार आहेत किमान 30 हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत.
15 हजार शाळेला कायम शिक्षक मिळणार नाही.
अनेक शाळा बंद होणार आहेत.
@Prksh_Ambedkar@AnjaliMaydeo@VBAforIndia@dvkesarkar@_prashantkadam