कुंभ मेळ्यासाठी बुकिंग करत आहात? वेळीच सावध व्हा!
कुंभ मेळ्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक होत असून बनावट वेबसाईट्स तयार करून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांचा उद्देश फक्त तुमचे पैसे लुटणे हाच असतो. कुंभ मेळ्यासाठी ऑनलाईन बुकिंग करताना फक्त अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करा
#WednesdayVocab
बैंक अकाउंट की डिटेल्स जूता-चुराई की रस्म नहींI एक बार पैसे ऑनलाइन चोरी हुए, तो वापस नहीं मिलते। सावधान रहें: अंजान लिंक पे क्लिक किया तो अकाउंट खाली होगा और खुशियां 'विदाई' ले लेंगी!
#WeddingInvitationScam#StayCyberSafe
नवीन वर्षाचे स्वागत करताना अनोळखी शुभेच्छा संदेशांचे स्वागत करू नका!
जसजसे नवीन वर्ष जवळ येत आहे, तसतसे भारतातील स्कॅमर्स सणासुदीच्या दिवसांचा फायदा घेत बनावट "हॅपी न्यू इयर" असे संदेश पाठवून लोकांना लक्ष्य करत आहेत.
#NewYearScamAlert
दहावी-बारावी प्रमाणपत्रामधील जन्मतारीख, नावाची दुरुस्ती करण्याबाबत...
सर्व कागदपत्रे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी स्वतः / त्यांच्या प्रतिनिधीमार्फत बोर्डाच्या कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्यावीत.
शुल्क :- 100 रू
कालावधी :- 10 दिवस
ही सेवा आता बोर्डाने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत!
पुणे येथे शिक्षक भरती या मागणी साठी शिक्षक मागील ५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.. शिक्षण क्षेत्राच्या भविष्याच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहे. जागा उपलब्ध असून सुद्धा सरकार भरती करत नाही हा शिक्षकांवर अन्याय आहे ,तरी @mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar त्वरित कारवाई करून शिक्षकांची नियुक्ती पूर्ण करा .
#शिक्षकनियुक्ती #शिक्षणअधिकार
#शिक्षकभरती
#SecondPhase
#10टक्के_कपात_जागा_तात्काळ_भरा
#रिक्त_अपात्र_गैरहजर_पदे
@girishdmahajan@AjitPawarSpeaks@Tushard40764432
आज आंदोलनाचा सातवा दिवस शासन आमच्या मागण्याची दखल नघेतक्याने नाईलाजाने आम्ही पाच अभियोग्यताधारक आजपासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केलेली असून आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघे घेणार नाही.हा शासनाला इशारा आहे.
#दहाटक्केसह_सेकंडफेज_जाहिरातद्या
शिक्षकभरती आंदोलनाचा पाचवा दिवस आणि #MPSC लढ्यात युवकांच्या न्यायासाठी सतत लढणारे मार्गदर्शक @BaliramDoleyINC दादा यांनी पाठिंबासह शेवटपर्यंत सोबत लढण्याच,सोबत बसून असण्याच,सोबत नियोजन करण्याचं वचन देताना..!
संघर्ष हमारा नारा है ! लढेंगे
@dvkesarkar@RRPSpeaks@NANA_PATOLE
लक्षपूर्वक वाचा @dvkesarkar साहेब,
👇
ज्या रयत शिक्षण संस्थाबाबत बोलता त्या निवडलेल्या 801 शिक्षणसेवक भर पावसात गेल्या आठ दिवसांपासून नियुक्त्या द्या म्हणून शिक्षणआयुक्त कार्यालयासमोर बसलेली आहेत याची कल्पना तरी आहे का?
संस्था मुलाखत प्रमाण 1:10 चे 1:3 केलं , कौतुकच 👇