जनतेला दुधातून विष द्यायचं..हे सगळं सुरू होतं हे काय सरकारला माहीत न्हवतं..अशातला भाग अजिबात नाही.. सरकार चालवणारी निर्लज्ज माणसं पैशापुढे वाकली..आणि जनता कर्करोगाने मेली.. उत्पादन , मागणी आणि पुरवठा यात मेळ बघा..कळेल..❤️
साकीनाका-मॅनहोल मध्ये माणूस पडला,चेंबूर -झाड पडून एकाचा मृत्यू झाला.
@mybmc @mybmcNward कशाची वाट पहाते? जागृतीनगर स्थानकांवर पाण्याचा झरा वाहतो, सबवे मध्ये पाणी जमा होते. @MumbaiMetro01 स्टाफ म्हणतो आमच्या कार्य क्षेत्रात नाही. सरस्वती विद्यालय विद्यार्थी काळजी घ्या @tawdeRitu
साकीनाका-मॅनहोल मध्ये माणूस पडला,चेंबूर -झाड पडून एकाचा मृत्यू झाला.
@mybmc @mybmcNward कशाची वाट पहाते? जागृतीनगर स्थानकांवर पाण्याचा झरा वाहतो, सबवे मध्ये पाणी जमा होते. @MumbaiMetro01 स्टाफ म्हणतो आमच्या कार्य क्षेत्रात नाही. सरस्वती विद्यालय विद्यार्थी काळजी घ्या @tawdeRitu
मुझे नहीं पता ऐसी ख़बर बड़ी या ब्रेकिंग क्यों नहीं ... क्योंकि ग़रीब का बच्चा है? बंडा का मामला है? जिसे आप मैप में भी खोज नहीं पाएंगे!
ख़ैर बंडा सरकारी अस्पताल में 19 महीने के बच्चे की आंखों में डॉक्टर ने कफ साफ करने वाला ड्रॉप डाल दिया उसके आंखों की रोशनी चली गई है...
पिंट्यामामा कोण आहे? @MumbaiPolice@MTPHereToHelp जो मैत्रीपार्क चेंबूर @msrtcofficial बस स्टॉप वर अवैध प्रवासी वाहतूक करवतो असे कळले,कारण तेथे ज्या खाजगी बस भरल्या जातात त्यात पैसे घेऊन तिकीट प्रत मिळत नाही,विचारल्यास पिंट्यामामा ला भेटा बोलतात नाहीतर अर्ध्य वाटेवर उतरवले जाते.
झी समूहाचा मोठा निर्णय! Zee 5 फुटबॉल सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून येणाऱ्या महसुलातील 15 टक्के रक्कम भारतातील फुटबॉलच्या विकासासाठी देणार
#zee#ZEE5#football#FIFAWorldCup#FIFA https://t.co/FJoWawMtEW
स्टेशन वर पायवाटेवर काही उपकरण अथवा साखळी सदृश्य काही आहे, प्रवाशांना अपघात होऊन इजा होऊ शकते कृपया लक्ष द्यावे @MumbaiMetro01#Aazad_Nagar Metro station
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार
प्रियदर्शनी बागडे या सहा वर्षाच्या चिमुरडीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणले होते. रुग्णालयाने सांगितले की सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत मुलीला तुम्ही शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करू शकता.
ठरल्याप्रमाणे काल मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले . ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप सोडण्यात आला अचानक मुलीला रक्ताची उलटी सुरू झाली.
पालकांना कल्पना न देता मुलीला तातडीने आयसीयू मध्ये हलवण्यात आलं.
अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असे सांगितले मात्र काहीच वेळात मुलीने प्राण सोडला.
घडला प्रकार बाहेर येऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला . मात्र ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारी शिवाय आम्ही शवविच्छेदनासाठी प्रेत स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रकरण पोलिसांमध्ये गेले.
पण पोलिसांनी पुन्हा नवा पवित्रा घेतला शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हे दाखल करता येणार नाहीत.
आता शेवटचे, शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण राखीव ठेवण्यात आले आहे.
....अखेर प्रश्न दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आहे. हो हे तेच रुग्णालय ज्या रुग्णालयामध्ये तनिषा भिसे च बाळ गेलं. आणि त्यानंतर दोष तनिषा भिसेचाच कसा आहे हे सांगण्यात चाकणकर बाईंपासून झाडून सगळी यंत्रणा कामाला लागली.
हो हे तेच मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये मागच्याच महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत येऊन गेले.
एवढ्या मोठ्या दवाखान्या विरुद्ध पोलीस सहजासहजी तक्रार कशी दाखल करून घेतील ?
महिला बालकल्याण मंत्री वेळ काढून मंगेशकर रुग्णालयाला याचा जाब विचारण्याचे कष्ट घेतील का ?
@Dev_Fadnavis@abitkar_prakash@iAditiTatkare
#dinanathmangeshkar #commercialattitude