ताई काय निर्णय घेणार ...?
कंपनी ला दुखावणार नाहीत त्या आता निर्णय घ्यायचा आहे तो @Dev_Fadnavis@CMOMaharashtra साहेबांना... आणि आता जर निर्णय घेतला नाही तर मग पुन्हा पुढील टर्म मध्ये विरोधी पक्�� नेते म्हणून काम करण्याची वेळ येणार हे नक्की
अब की बार #संगणकपरिचालक ठरविणार
मा.@Dev_Fadnavis
साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन ��ाही,संगणक परिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार?या वेळी #IT महामंडळात घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत..
#संगणकपरिचालक
साहेब संगणक परिचालकाला जेवढा त्रास होईल तेवढा नव्याने पेटून उठेल. IT महामंडळा कडून तात्काळ नियुक्ती द्यावी.अन्यथा येणाऱ्या 27 तारखेला याचे परिणाम गंभीर होतील व याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील@Dev_Fadnavis साहेब @Pankajamunde राहतील. #संगणकपरिचालक@TV9Marathi
@PMOIndia
संगणक परिचालकांचे भविष्य अंधारात आहे-डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया कसा घडणार...?@narendramodi साहेबांच स्वप्नातील भारत पाहिजे तर IT महामंडळकडून संगनक परिचालक पदनिच्छिती करुन न्याय दया.आम्ही सर्व तुमचे आहोत, आणि राहु....!
#संगणकपरिचालक@abpmajhatv@TV9Marathi
संगनक परिचालकांचे भविष्य अंधारात आहे-डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया कस घडणार...
मोदी साहेबांच स्वपनातल भारत पाहिजे तर आईटी महामंडळकडून संगनक परिचालक पदनिच्छिती करुन न्याय दया..... आम्ही सर्व तुमचे आहोत, आणि राहु.....
#संगणकपरिचालक@
मा @Dev_Fadnavis@Pankajamundeताई #संगणकपरिचा��क 7वर्षांपासून प्रामाणिक पणे काम करत आहे याचा विचार करून आय टि महामंडळात नियुक्ती करावी यासाठी सोशल मीडिया या प्रभावी माध्यमातून आज ट्विट मोर्चा काढला ही तर झाकी आहे मुंबई बाकी आहे...
@AbedPatel1@Dev_Fadnavis साहेब गेले कितीक दिवसान्नी आपन आ��ाला आशवासन देत आहे तरी आम्मी आपल्यावर विशवास ठेवत आहे आम्मी संगनक परिचलक आमच्ची एकच मगनी आहे ITमाहमंडल मध्ये समाऊन घ्या
@Pankajamunde पुर्ण महाराष्ट्र भर #संगणकपरिचालक हक्काच्या मानधनाविना उपाशी मरत आहे
आमची नियुक्ती it महामंडळ मध्ये करून पदनिश्चिती करा बस एकच मागणी रास्त आहे आम्ही म्हणत नाही की आम्हाला शासकीय सेवा द्या म्हणून ही तरी आमची मागणी मान्य कराल हीच आपल्या कडून अपेक्षा आहे.
@TV9Marathi@abpmajhatv