Kind Attn. : Hon. @rashtrapatibhvn
Respected Sir ,
Hereby sharing my most sincere, serious, keen, humble request to take some Strictest possible steps to let Common Indians live a Peaceful daily life.
🙏🇮🇳
दरवेळी कारण नसताना विठ्ठलवाडी किंवा डोंबिवली स्थानकात जाण्यासाठी पैसे आणि वेळ खर्च करावा लागतो. धुळे-दापोली आणि दापोली-धुळे बसचा रोजचा प्रश्न आहे हा. दोन्ही बसना पत्रीपुलाजवळ तातडीने तात्पुरता थांबा करावा ही विनंती
मा. @PratapSarnaik जी
मा. @DrSEShinde जी
@msrtcofficial कल्याण बस स्थानकाचे नूतनीकरण चालू असल्याने तिथे अनेक बस सध्या येत नाहीत. बाहेरून जातात. मग अशा बसेसचे कल्याण वरुन आरक्षण का दिले जाते? कारण बसायला एकतर विठ्ठलवाडी किंवा डोंबिवलीलाच जावे लागते. त्याऐवजी कल्याणकरांसाठी पत्रीपुलाअलिकडे तात्पुरता थांबा का होत नाही?
चैत्र नवरात्र के अष्टम दिवस पर आज प्रभु श्रीरामलला सरकार के दिव्य दर्शन
On the eighth day of Chaitra Navratri, today, divine darshan of Prabhu Shri Ramlalla Sarkar