थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
विधान परिषद सदस्य मा आ.अमोल मिटकारी जी आज पुनः विद्यार्थियों को आके भेट दी। महाशिवरात्रि के दिन उन्होंने आश्वासन दिया की हमारे प्रश्नों को विधान परिषद के अधिवेशन में लेंगे और संबंधित विभागों से चर्चा कर के इस पर जल्द निर्णय लिया जाएगा । विद्यार्थी के संघर्ष को देखते हुए
महाराष्ट्र राज्यातील कृषी अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी चारही विद्यापीठात धरणे आंदोलन करत असुन या आंदोलनास आज भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या रास्त असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठविण्याचे यावेळी आश्वस्त केले.
महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. यावेळी पुणे महानगर मंत्री @Shubhbachal उपस्थित होते. @Dev_Fadnavis
धन्यवाद @Sadabhau_khot साहेब
राज्यातील 4ही कृषी विद्यापीठात मागील 22दिवसापासुन कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी #MPSC च्या हुकुमशाही निर्णयाविरोधात आंदोलनाला बसलेत पण नेत्यांनी व प्रशासनाने याची विशेष दखल घेतली नाही😔
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मागण्यांचा विचार करतील ही अपेक्षा