25 लाख पन द्यायला तय्यार झाले आमचे नेते...👍 त्या रुपालीच्या खोट्या खोट्या अश्रूं समोर 😆😂
ह्याला म्हणतात माणुसकी.. जी त्या माजुरड्या सेलेब्रिटिंना मध्ये जरा पण दिसत नाही, डे one पासून ते फक्त त्यांची थट्टा मस्करीच करत आहेत
#BBMarathi2#BiggBossMarathi#BiggBossMarathi2
@Samy73543352 भावा तू अकांऊट काढलयं ते ठिक आहे, त्याचं नाव Abhijit Bichukale FanClub असं ठेव... किंवा या अकांऊट वरच्या पोस्ट रिट्विट करत जा...
त्यांच्याच मोबाईल नंबर वरुनच हे अकांउट सुरु केलेल आहे...