Trump is insulting Modi in country after country. Latest is South Korea.
1. Repeated that he used trade to frighten Modi into stopping Operation Sindoor.
2. Said 7 planes were shot down.
Don’t be scared Modi ji, find the courage to respond.
भारतातील निवडणुका ह्या भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने घेतलेल्या नाहीत, ह्याविषयी आपण सातत्याने बोलतोय.
निवडणूक आयोगाने मतदार यादीची योग्य तपासणी न केल्याने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत.
काल आम्ही वरळी येथे बोगस मतदारांची पोलखोल केली. निवडणुकीनंतर केलेल्या अभ्यासात १९,३३३ मतदार बोगस आढळले.
हे माझ्या मतदारसंघातील वास्तव असेल, तर राज्यभर सत्ताधाऱ्यांनी केलेली मतदार फसवणूक किती मोठी असेल, ह्याची फक्त कल्पना करा.
मी आमच्या पदाधिकाऱ्यांना मतदार यादींचे सविस्तर परीक्षण करण्याचे, गैरप्रकार उघड करण्याचे आणि आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
भारतामध्ये निष्पक्ष निवडणुका न घेता भाजपच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाला नियमांनुसार काम करण्यास भाग पाडले पाहिजे आणि लोकशाही पुन्हा सक्षम केली पाहिजे.
जय हिंदुत्व!
नासिक कुंभ मेळा CCTV project चं काम 294 कोटींना Matrix ह्या कंपनीला मिळालं. हे काम Maharashtra Urban Development Ministry च्या अंतर्गत आहे.
योगायोग असा, की ह्याच कंपनीला ठाणे शहर CCTV project मिळालं होतं. त्याहुन योगायोग असा, की ठाणे CCTV चं RFP जसंच्या तसं नासिक कुंभ मेळ्या साठी copy paste केलं गेलं होतं. EY consultant नी नुसत्या copy paste चे पैसे आकारले.
गंमत अशी. . . . 300 कोटी तरतूद केलेलं tender 293,94,00,000/- किमतीत matrix नी घेतलं. फक्तं 6 कोटींनी कमी
दिन दिन दिवाळी
सगळ्यांना कंत्राटदार ओवाळी
सरकार कोणाचे
कंत्राटदारांचे.
दिन दिन दिवाळी
@Dev_Fadnavis@anjali_damania
राहुल गांधीनी पब्लिक मध्ये प्रेझेंटेशन हा प्रकार आणला
आणि तो आता रूढ होत आहे
आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघात झालेल्या व्होटचोरीवर चांगले प्रेझेंटेशन केला आहे
दिवाळी संध्याकाळी काही पत्रकारांना देवेंद्र फडणवीस यांनी जेवयाला बोलवले होते. शासकीय जेवण नव्हते.
या चाटू पत्रकारांना आयफोन १७ cosmic orange कलरचे गिफ्ट म्हणून दिले आहेत. ibn लोकमतचे पत्रकार पुढे होते.
आता सरकार विरोधी बातमी करतील ? एकवेळेला काय चॅनेल होता
परत येऊ नका ! ❌🚫
ह्या आशयाचे पोस्टर या दिवाळीला पाहिलेच असतील तुम्ही सर्वांनी.
काही जण हसले देखील असतील मनात.
पण एक विचार करून पहा,
जेव्हा तुम्ही शहरातील मध्यवर्ती चौक ट्रॅफिक विरहित झाल्याचा आनंद करत आहात, तेव्हा ही ट्रॅफिक निर्माण करणारी लोकं काय परिस्थितीत असतील ?
कोणी ८,१० तास लाल बस मध्ये बसून आईला भेटण्यासाठी जात असेल.
पूराच्या तडाख्यात फसलेल्या शेतकरी बापासाठी ५०० -१००० रुपये वाचवून दिवाळी करायला जात असेल.
बहिणीसाठी ६-८ तास पुणे संभाजीनगर रस्त्यावर जॅम मध्ये अडकला असेल.
तुमच्यावर वेळ नसेल आली स्थानिकांनो( येऊ पण नये), पण घर कोणी आवडीने सोडत नसतं.
बीड मधून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या माणसाने असो
किंवा मॉडेल कॉलनी मधून सॅन होजेला उपरा म्हणून गेलेला असो.
कदाचित तुमची पण एखादी पिढी काही वर्षांपूर्वी इकडे कुठूनतरी येऊन स्थायिक झाली असेल ना ?
बरं ह्या बाहेरच्या आपल्या मराठी उपऱ्यांना घर भाड्याने देतांना अडचण नसते, ह्यांच्या गरजा भागवणारे प्रॉफिटेबल जोडधंदे करताना त्रास नसतो. selective त्रास होऊ देऊ नका.
शहरे बकाल झाली आहेत हे वास्तव स्वीकार करूया आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या आपल्या नगरसेवक ते खासदारांना प्रश्न विचारा. केवळ बाहेरून आलेली लोकं ह्यांकरीता जबाबदार नाहीयेत.
तुटपुंज्या पगारात आपलं गुजराण करून,
बचत केलेल्या पैशातून प्रवास करून दोन दिवस दिवाळी करणे आणि सण संपायच्या आत नोकरीवर जायची धडपड करणाऱ्या गरिबांची थट्टा करू नका.
कोणीही आवडीने घर सोडत नसत, मजबूरी असते. तुमची नसेल तर आनंद माना !
मोठ्या मनाने सामावून घ्या.
तुमच्यावर घर सोडून नोकरी करायची वेळ येऊ नये अशी सदिच्छा मनात बाळगलेला आणि दुसऱ्या शहरात नोकरी करणारा - रावसाहेब!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
लोक मला ट्रोल करत आहेत की त्यांनी खूप फटाके फोडले,
पण मी ज्या हवेचा श्वास घेतो तिचा AQI २० आहे,
आणि ते ९९९ AQI मध्ये तडफडत आहेत. त्यामुळे मला काही फरक पडत नाही.
– ध्रुव राठीनं संघींना जबरदस्त रोस्ट केलं 🔥😂
The Burden Of Poverty So Heavy, that even in Sleep, Responsibility Doesn't let go!
At the age of holding Books ,he is holding Wedding Lights.
And yes, he isn't alone. There will be countless like him hoping for the ones holding Power to do their Duty.
#IncredibleIndia