Ex-Corporator | Mumbai - Ward 84 | An Engineer by Profession with 25+ Years Experience in Process Automation | Director, Atal Seva Kendra, a Social Enterprise.
Today, we pay homage to all those who steadfastly defended democratic values during one of the darkest chapters in India’s history, the Emergency.
The Emergency was a direct assault on our Constitution. It witnessed the suspension of civil liberties, curbs on freedom of expression, arrests of political leaders, journalists, social workers and an assault on institutions that are the bedrock of our democracy.
At the same time, it also revealed the extraordinary courage of countless citizens who refused to remain silent and upheld the ideals enshrined in our Constitution.
For all of us, our Constitution is an embodiment of the aspirations, rights and duties of 140 crore Indians. We reaffirm our collective commitment to safeguarding constitutional values. Guided by the spirit of our Constitution, we will build an India that remains ever committed to justice, liberty, equality and fraternity.
#SamvidhanHatyaDiwas
आज मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुखकर आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आपल्या मुंबईच्या प्रगतीला नवी गती देणाऱ्या 'मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर' च्या कामाची आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सविस्तर पाहणी केली.
या प्रकल्पांतर्गत वर्सोवा बांद्रा सी लिंक (पॅकेज-A) आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कायमची फुटणार असून, मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिषजी शेलार, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#NorthCoastalRoad #MumbaiInfrastructure #Maharashtra #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@ShelarAshish@TawdeRitu@misanjayghadi@GaneshKhankar@prabhakarsbjp
अंधेरी सबवे तुंबणार नाही असा दावा आम्ही कधीच केला न्हवता. आमचे प्रशासन आयआयटी मुंबई सोबत यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतेय ज्यामुळे मुंबईकरांचे जास्तीचे पैसेही खर्च होणार नाहीत.
गेल्या २५ वर्षात मुंबईवर डल्ला मारून, मुंबई लुटली,आठवड्याच्या स्टँडिंगच्या ५ टक्क्यांवर जगून मातोश्री २ बांधली, पण मुंबईसाठी काही केले नाही. तुम्ही मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलेले एकही काम दाखवू शकत नाही त्यामुळे उ. मामु आणि पेंग्विन ने आपले तोंड बंद ठेवावे!
TMC Councillor Dhananjay Garai was beaten up by the local public for extorting ‘cut money’ in Dubrajpur, Birbhum. He has to run for his life in a semi-nude condition.
This is the level of anger the Bengal public has for TMC leaders and their minions.
भाजप संघटनात्मक दौऱ्याच्या निमित्ताने आज बोरीवली विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती सुरेखा ठोके जी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या वेळी त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली, तसेच आगामी संघटनात्मक उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि बोरीवली परिसरातील स्थानिक विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष नगरसेवक श्री. दिपक (बाळा) तावडे जी आणि जिल्हा महामंत्री, शिक्षण समिती सदस्य श्री. निखील व्यास जी हे देखील उपस्थित होते.
ठोके कुटुंबीयांनी केलेल्या अगत्यशील स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
#BJP #NorthMumbai #BJPParivar #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@deepaktawde1973@Nikhilkvyas
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, प्रखर राष्ट्रवादाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रात आयोजित विशेष व्याख्यान आणि स्फूर्तीगान सोहळ्याला उपस्थित राहिलो, त्याची काही क्षणचित्रे...
#VeerSavarkar #स्वातंत्र्यवीरसावरकर #VandeMataram #VeerSavarkarJayanti #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@pawantripathi_@AbhijitSamant9@MilindSai30
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavisजी यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिकेत भाजपा-महायुतीचे प्रशासन येऊन १०० दिवस पूर्ण झाले. देवाभाऊ यांनी मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे चालणाऱ्या भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्याचा विडाच उचलला आहे. #BMCCleanUpByDevaBhau
त्रिवार अभिनंदन व धन्यवाद!!!
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी ह्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात एकूण 4 प्रकल्पद्वारे 25,400 Mw अणूवीज निर्मिती आणि 1,23,500 रोजगार निर्मिती होणार.
एकूण गुंतवणूक 6.5 लाख कोटी रुपयांची....
बृहन्मुंबईतील महत्त्वाच्या पर्जन्य जल उदंचन केंद्रांची पाहणी मंगळवार, दि. १९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्रा’ला विशेष भेट देऊन तेथील सद्यस्थिती व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सदर पाहणीदरम्यान कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, माननीय महापौर श्रीमती रितू तावडे जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, मुंबई महानगपालिकेचे सभागृह नेते मा. श्री. गणेश खणकर जी, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले जी, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवडकर जी, आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी, जिल्हाध्यक्षा शलाकाताई साळवी, भाजप मुंबई उपाध्यक्ष श्री. किरण शेलार जी, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोषी जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती संगीता शर्मा जी, स्थापत्य समिती अध्यक्षा (शहर) श्रीमती यामिनी जाधव जी, बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वसराव, नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे जी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर आदी मान्यवर व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने व गतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आमचे लोकप्रतिनिधी सदैव तत्पर आहेत.
#प्रत्यक्ष_पाहणी #MonsoonReadyMumbai #LoveGrovePumpingStation #CleanMumbai #ViksitMumbai #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@MPLodha@TawdeRitu@GaneshKhankar@prabhakarsbjp@AmeyGhole@RajeshreeAtWork@HarishBhandirge@ShalakaSalviBJP@sandhya_vipul@SangeetaGSharma@officeoftrushna@YaminiYJadhav@mybmc
Hon' @CPMumbaiPolice
Kindly take note of this derogatory ad promoting "Qurbani Hissa" using cow image+GPay/PhonePe logos. Contact: 9773438913
This hurts religious sentiments and uses payment brands without approval. Request urgent action to maintain peace & harmony in Mumbai.
मुंबई महानगराच्या दळणवळणाला नवी गती!
🚉 ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या निर्मितीस तत्त्वतः मान्यता दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!
केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास निश्चितच मदत होईल.
🚉 ठाणे-मुलुंड के मध्य नए उपनगरीय रेलवे स्टेशन के निर्माण को सैद्धांतिक स्वीकृति प्रदान करने हेतु मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी इनका हृदय से आभार!
केंद्र और राज्य सरकार के समन्वय से मुंबई महानगर क्षेत्र की यातायात व्यवस्था को और अधिक सक्षम एवं गतिमान बनाने में निश्चित रूप से मदद मिलेगी।
@narendramodi@AshwiniVaishnaw@RailMinIndia
#Maharashtra #Railconnectivity
आज मुंबई भाजपाची संगठनात्मक बैठक पार पडली असून आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला मुंबईतील सर्व भाजप जिल्हाध्यक्ष, मुंबई भाजप महामंत्री व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय आणि मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईच्या प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जिल्हा अध्यक्षांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
#BJP #TeamBJP #BJPMumbai #Sanghatan #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ShelarAshish@MPLodha
@POTUS Dear Donald please take care of killing of hundreds of students getting killed every year in USA by uncontrolled Gun shooting. Then speak abt World safety.
गेल्या २५ वर्षात मुंबईला बकाल करणाऱ्यांना मुंबईकरांनी घरी बसवले आणि भाजपा महायुतीची सत्ता आणली...
मुंबई महापालिकेत भाजपा महायुतीची सत्ता येताच मुंबई महापालिकेकडून गोवंडी येथील अवैध झोपडपट्टीवर कारवाई सुरू...
अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या 'अंधेरी सब-वे' मध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात आदरणीय राज्यमंत्री (नगर विकास) श्रीमती माधुरी मिसाळ जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत आमदार मुरजी पटेल जी यांच्यासह सहभागी झालो.
सदर बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, मुंबई शहराला पूरस्थितीतून मुक्त करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा (Comprehensive Plan) तयार करण्यात आला आहे. हा आराखडा IIT बॉम्बे यांनी तयार केला असून तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
अंधेरीतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे (Storm Water Drains) सक्षमीकरण आणि आधुनिक पंपिंग यंत्रणेबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
अंधेरीकरांना पावसाळ्यात दिलासा मिळावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच या कामात गती येईल, असा आम्हाला विश्वास आहे.
#AndheriSubway #MumbaiMonsoon #MumbaiInfrastructure #IITBombay #BMC #FloodFreeMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@madhurimisal@MurjiPatel_
अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या 'अंधेरी सब-वे' मध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात आदरणीय राज्यमंत्री (नगर विकास) श्रीमती माधुरी मिसाळ जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत आमदार मुरजी पटेल जी यांच्यासह सहभागी झालो.
सदर बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, मुंबई शहराला पूरस्थितीतून मुक्त करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा (Comprehensive Plan) तयार करण्यात आला आहे. हा आराखडा IIT बॉम्बे यांनी तयार केला असून तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
अंधेरीतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे (Storm Water Drains) सक्षमीकरण आणि आधुनिक पंपिंग यंत्रणेबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
अंधेरीकरांना पावसाळ्यात दिलासा मिळावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच या कामात गती येईल, असा आम्हाला विश्वास आहे.
#AndheriSubway #MumbaiMonsoon #MumbaiInfrastructure #IITBombay #BMC #FloodFreeMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@madhurimisal@MurjiPatel_
@nsitharaman Respected Madam our experience abt GST registration. Its non responsive, takes very long time. Request your help. Abhijit Samant 9821872100.