उद्योगपती अनिल अंबानी आणि आयपीएस राकेश अस्थाना हे दोघेही मोदींच्या जवळचे. एकासाठी राफेलची किंमत वाढवल्याचा आरोप आहे तर दुस-याला सीबीआयमध्ये घुसवल्यावर सीबीआयनेच त्याच्यावर 5 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी एफआयआर दाखल केलीय. मग ते 'ना खाऊंगा, ना खाने दूँगा" होतं कुणासाठी?