@Shivendraraje11 चुकीच्या परिस्थितीत तुम्ही स्वतःच प्रमोशन करताय. लोकं शिव्या घालतील. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात म्हणुन मी तुम्हाला शिव्या घालत नाही. पण येवढ खरंय की तुमची लायकी नाही. थोडी लाज बाळगा.
नाशिकमध्ये कॅालेज रोड परिसरात रस्त्यावरील उघड्यावर विकल्या जाणाऱ्या चाट व ईतर अन्न पधार्थांच्या गाड्यांची संख्या खुप वाढली आहे.घरगुती गॅसचा वापर सर्रास सुरू आहे.मनपा प्रशासन यावर जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे.@Tukaram_IndIAS@Dev_Fadnavis@fssaiindia@fooddeptgoi@PharandeDevyani
सिद्धार्थनगर झोपडपट्टी न्यायालयाने अवैध ठरवून ती हटविण्याचे आदेश दिलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करत पालिका प्रशासनाने नवीन जलवाहिनी टाकताना करदात्यांच्या पैशातून सुमारे ५ ५ कोटी रुपये खर्च करून, उभारलेला कृषीनगर जॉगिंग ट्रॅकच उखडून टाकल्याचा आरोप शिक्षणतज्ञ रतन लथ यांनी केला आहे.