@NCPspeaks चे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री.रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @RRPSpeaks
@VarshaEGaikwad NESB च्या सर्व विद्यार्थ्यांकडून म.वि.आ. सरकारचे मनापासून धन्यवाद..🙏🏻
वाढत्या कोरोना च्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे हित व सुरक्षा लक्षांत घेऊन इ.12वी च्या परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेतला यांचा येणाऱ्या काळात नक्कीच फायदा होईल..👍🏻
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
@VarshaEGaikwad 12th students health is not ur priority but exam is? We understand it's our career path but our safety is also more important then exams
No one said there is no career possible without 12th boards n we r not demanding cancellation we want internal assessment
@CMOMaharashtra
@VarshaEGaikwad आदरणीय
अजित पवार (दादा)
मी इयत्ता १० वी तील विद्यार्थी. येत्या काही दिवसात तुम्ही वर्षा गायकवाड यांना (१० वी व १२ वी) परीक्षे संदर्भात भेटणार आहात.
त्या संदर्भात मी विनंती करते की क्रुपया या शैक्षणिक वर्षाकरीता आमची परीक्षा घेण्यात येऊ नये.
*परीक्षा पुढे ढकलु नये, रद्द करावी
@VarshaEGaikwad तुम्हाला 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची काहीच काळजी नाही.. मॅडम जरा साधा विचार करा जर विद्यार्थ्यांना वर्षभर जर शिक्षण भेटल नसेल तर ते कोणत्या बळावर परीक्षा देतील.खालच्या पातळीपासून विचार करा उगी सहकाऱ्याला विचारून निर्णय घ्यायचे नसतात. #Reducemoresyllabus
@ChhaganCBhujbal आदरणीय साहेब आपण संघर्षांना तोंड दिलं आहे,कोरोनासारख्या आजारावरही आपण मात कराल.काळजी घ्या!संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे,कष्टकऱ्यांचे व तमाम जनतेच आशीर्वाद,तुमच्या पाठीशी आहे लवकर बरे होत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत हजर व्हावे
आदित्य चौगुले ,(पंढरपूर )
@rajeshtope11 सर आम्ही नेहमी घरी बोलतो की mva सरकार आलं त्यानंतर हा corona मध्येच आला. सगळे मंत्री काम करत असतीलच पण जे तुम्ही केलं ते सहसा कोणी करू शकत नाही. अविरत काम. फार मोठी गोष्ट आहे ही. त्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हा हीच प्रार्थना 🙏💐