Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
May Millions of Lamps Illuminate Your Life Forever With Endless Prosperity, Health, And Wealth. Diwali greetings to you and your family. 🌟🌟🌟🌟🌟 || Happy Diwali || 🪔🏮🪔
अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही.
पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेले ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे.
हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरातूनच देता येतील असाच प्रयत्न विद्यापीठे करत आहेत ..परीक्षा 30 सप्टेंबर पर्यंत घेता येणार नाहीत 31 ऑक्टोबरपर्यंत यूजीसीने मुदतवाढ द्यावी अशी विनंती शासनाने यूजीसी ला करावी असे म��� कुलगुरूंनी मांडले.
"गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा स��र्थ अभिमान!"
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
'वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहन
https://t.co/3EckYWLT2F