@RohitPawarOffic साहेब पशुसंवर्धन विभागमध्ये थोड लक्ष द्या
केदार साहेबांनी GR काढून पशुधन विकास अधिकारी हे class 1 पद कंत्राटी केल आहे
हा तमाम पशुवैद्यक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
न्यायासाठी आम्ही मंत्र्याची दार वाजवत आहोत. कृपया हा GR रद्द करून MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदभरती करावी
@RRPSpeaks We are getting injustice and our 8 year studies just become a joke, we are getting recruited on temporary basis, we request to cancel the GR and fill up the remaining posts of LDO on MPSC exam basis, please sir take the issue in consideration, we request you sir...

@bharanemamaNCP We are getting injustice and our 8 year studies just become a joke, we are getting recruited on temporary basis, we request to cancel the GR and fill up the remaining posts of LDO on MPSC exam basis, please sir take the issue in consideration, we request you sir...
@bharanemamaNCP पशुधन विकास अधिकारी हे पद भरती बाह्य स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय च सर्व पशुवैद्यक या महा विकास अधिकारी सरकाचा जाहीर निषेध करते....🏴🛑🏴🛑🏴🏴 तुम्ही आमचा या संकटाचा काळात मदतीचा हात देऊन समोर येणार अशी अपेक्षा आहे.. कोरोना या काळात रस्त्यावर येण्यास भाग नका पाडू
@SunilKedar1111साहेब तुम्हाला अजून पशुवैद्यक समजलाच नाही,साहेब आम्ही लाथ मारणाऱ्या गाई ची सेवाच करतो,शिंग खुपसणाऱ्या बैलाचा पण उपचार करतो एवढं सर्व करून कोणी आमच्या पोटावर पाय देत असेल तर तुम्हीच सांगा आम्ही काय पूजा करावं का????🙏🙏🙏
साहेब अजूनही विनवणी च करत आहोत GR रद्द करा.