India should ask US Ambassador in New Delhi to go back to Washington and remain there unless US expresses regret for the reckless killing of our citizens on sea. But Modi is a pussy cat before Donald. He shivers before him.
Year 2012:
2 Italian Marines killed 2 Indian fishermen. They were arrested and brought to Kochi, criminal and terror case were run. India stood up against Italy and EU, case went to international arbitration. Finally in 2020, Indians Supreme Court closed the case as Italy promised to run a criminal case against them and paid ₹10 cr as compensation to the families of fishermen.
Year 2026
3 Indians have been killed by US, Modi remains silent. He is busy thanking Trump and ironically he questioned Congress on Italian marines. India was really a superpower during UPA.
मोदीजी, तुमच्या अपयशाचे ओझे फक्त गरीबांनीच का उचलायचे? तुमच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या या डळमळीत अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांनीच का मोजायची? - राहुल गांधी
#RahulGandhi#NarendraModi#MarathiNews#news
Listen PM Narendra Modi, if you can’t condemn USA for attacking 3 Indian ships & killing 3 Indians, PLEASE RESIGN & vacate it for someone who is woman/man enough to condemn USA.
Jhola utha aur nikalo apni chai ke thele pe.
Winning elections with ED, ECI, and CBI is one thing. Standing up to the USA when an Indian vessel is bombed is another.
Where is the same aggression, the same nationalism, the same chest-thumping now?
Patriotism shouldn't be reserved only for election campaigns.
Check the X of India's Prime Minister, he has been busy saying Thank You since yesterday...😭
The USA has attacked an Indian ship, has any post come about it?
Right now, he is busy saying Thank You to everyone.
आज महाराष्ट्रात शेकडो अधिकारी काम करत आहेत पण वर्षानुवर्षे फक्त एकच अधिकाऱ्याची बदली आणि कामाचा धडाका पाहायला मिळतो मग बाकीचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य माणसाला पडतो.
किमान जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटतं नसेल का ह्या अधिकऱ्यांना मुंडे साहेबांचे काम पाहून म्हणजे किमान घरी आरशात स्वतःला बघून नसेल वाटतं का मी सुद्धा हे काम करू शकतो मी सुद्धा कोणाच्या ताटाखालचे मांजर न बनता कोणाच्या दबावाखाली न येता समाजासाठी माझ्या राज्यासाठी काहीतरी करू शकतो.
मी ज्या खुर्चीवर बसलोय त्याने लाखो लोकांचे जीवनमान बदलू शकतो हे कधीतरी मनात येतं नसेल का ह्या अधिकारी लोकांच्या
#विचार_सामान्यांचे
महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक नेते झाले, अनेक लोकनेते झाले, प्रत्येकाने आपापल्या परीने या राज्याचा विकास व्हावा यासाठी काम केले किंवा आपले विचार मांडले. पण, हे विचार मांडत असताना त्यात एक सौंदर्यदृष्टी जोपासणारा, नवनिर्माण घडवण्याची मात्र त्यातून जनतेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी त्याचं संपूर्ण पूर्वनियोजन तयार ठेवणारा नेता म्हणजे श्रीयुत राज श्रीकांत ठाकरे!
#राजठाकरे #मनसे #marathi #happybirthday_RajThackeray
@narendramodi जी जसे आपण @realDonaldTrump यांना लगेच #Thanku बोललात तसे आपले हिंदु भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला ज्यात ३ निष्पाप नागरिकांचा बळी गेला त्यावर कधी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावणार.. की गळ्यात गळे घालून राहणार..
नुकताच पर्शियन गल्फ भागात अमेरिकन क्षेपणास्त्राने एक व्यापारी तेलवाहू नौकेवर हल्ला केला. या नौकेवर २४ भारतीय खलाशी होते त्यापैकी २१ जणांना वाचवण्यात आलं तर ३ जणांचा यामध्ये मृत्यू झाला. यावर भारताने अधिकृतपणे निषेध व्यक्त केला आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ती म्हणजे हा काही चुकून झालेला अपघात नाही. प्रिसिजन म्युनिशन म्हणजे अचूक वेध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अस्त्रांचा वापर करून या तेलवाहू जहाजावर अमेरिकन लष्कराकडून हल्ला केला गेला.
आता या जहाजावर काही सशस्त्र इराणी किंवा कोणी खतरनाक दहशतवादी वगैरे नव्हते. MT Settebello नांवांचं हे संबंधित व्यापारी जहाज या युद्धाशी दुरान्वये संबंध नसलेल्या एका देशाचा ध्वज लावून मार्गक्रमण करत होतं. त्यावर वर उल्लेख केल्याप्रमाणे २४ भारतीय कर्मचारी काम करत होते. तरीही ८ जून रोजी अमेरिकेने ठरवून, या निःशस्त्र जहाजावर, आपली पर्शियन गल्फवरील सत्ता सिद्ध करण्यासाठी हा हल्ला केला. तशी अधिकृत माहिती अमेरिकन लष्कराच्या सेंटकॉमने दिली आहे.
आपण दररोज ज्या वस्तू वापरतो, त्या आपल्यापर्यंत पोचवणारी एक पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन असते. आपल्याला रोजच्या जीवनात लागणाऱ्या बहुतांश वस्तू या व्यापारी जहाजे नसतील तर आपल्यापर्यंत पोचणार नाहीत. कारण विमानं कितीही प्रगत झाली तरी ती जड मालाची किफायतशीर वाहतूक अजून तरी करत नाहीत. त्यासाठी व्यापारी जहाजेच लागतात. आपल्याला ज्या वस्तू दुकानात सहज मिळतात त्यासाठी कोणीतरी आपल्या कुटुंबापासून महिनोन्महिने दूर राहून व्यापारी जहाजात काम करत असतो. असे हजारो भारतीय तरुण मर्चंट नेव्ही / कमर्शियल शिपिंग क्षेत्रामध्ये कामाला आहेत.
तर अशाच प्रकारे व्यापारी वाहतूक करणाऱ्या या MT Settebello नांवाच्या व्यापारी जहाजावर हे २४ भारतातील कामगार रोजीरोटीसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून संबंधित जहाजमालकाची नोकरी करत होते. त्यांनी ना कोणाशी युद्ध केलं होतं ना जहाज त्यांच्या मालकीचं होतं... तरीही ट्रम्पने जगावर लादलेल्या इराण युद्धाचा ज्वर यापैकी तीन निरपराध कामगारांचे प्राण घेऊन गेला! अमेरिकेने ओमानजवळच्या या समुद्री मार्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एका निःशस्त्र व्यापारी जहाजावर नेम धरून या लोकांचे भर समुद्रात जीव घेतले अशी ही एकंदर बातमी आहे...
यावर मोदी सरकारने जो निषेध व्यक्त केला आहे तो अगदीच तकलादू स्वरूपाचा आहे असं तो वाचल्यावर वाटलं! ट्रम्पचं किंवा अमेरिकेचं थेट नांव न घेता असा नुसताच निषेध करून कसं चालेल? आपल्या निरपराध नागरिकांचे ट्रम्पने असे जीव घेतल्यावरही अशाच मिळमिळीत प्रेस नोट काढायच्या असतील तर तुमची छप्पन इंची छाती फक्त धुरंधर चित्रपटात आपल्या पक्षाची टिमकी वाजवण्यापुरतीच शिल्लक आहे काय? तुमची अशी नक्की काय मजबुरी आहे म्हणून त्या नरपिशाच ट्रम्पसमोर तुम्ही असे लाचार असल्यागत वागता?
त्यात कालच ट्रम्पने नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याबद्दल ट्विटवर मोदींचं अभिनंदन केलं होतं, त्यावर तिथेच पंतप्रधान अगदी लगेच थँक्यू वगैरे म्हणायला सज्ज होते. मात्र ट्रम्पच्या युद्घखोरीने जे भारतीय तरुणांचे हकनाक बळी घेतले आहेत त्याचा जाब ट्रम्पला विचारायला मात्र आपल्या पंतप्रधानांकडे वेळ उपलब्ध नसावा! कदाचित त्यांच्यासाठी नेहरूंचा रेकॉर्ड मोडण्याला त्या निरपराध खलाशांच्या जिवापेक्षा जास्त किंमत असावी!!
- मकरंद देसाई
@makmd
ता.क. यानंतर काहीच तासांपूर्वी MT Jalveer नांवाच्या जहाजावर ओमान परिसरात हल्ला झाल्याची बातमी दिसत आहे. हा हल्ला कोणी केला हे अजून स्पष्ट व्हायचं असलं तरी त्या व्यापारी जहाजावर भारतीय खलाशी असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे. जहाजावर हल्ला झालेला असल्याची खातरजमा झालेली आहे. तरी संबंधित सर्व खलाशी सुखरूप असावेत अशी आशा आहे...
#पुणे
झुरळांचे खरे आंदोलन पुण्यात झाले. दिल्लीतील आंदोलनापेक्षा जास्त गर्दी म्हणजे किमान ६-७००० झुरळ आंदोलनात सहभागी झाले होते. पुढे जयपूर, लखनौ, बेंगलोरमध्ये आंदोलन होणार आहे. दिल्लीत
आंदोलनाची वात पेटली, पुण्यात ही पूर्ण पेटली आहे.पुढे काय होते ते बघावे लागेल
#Pune#Punenews