महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केली उमेदवार यादी.
सर्व उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
संकल्प अमली पदार्थमुक्त कोथरुडचा!
अमली पदार्थांचा वाढता वापर सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. अनेक तरुण याच्या आहारी जात असल्याचे पाहून मनाला अतिशय वेदना होतात. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध झाले पाहिजे. कोथरुड हे माझं घर असल्याने माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी आग्रही आहे. आज कोथरुड मधील सूज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन अमली पदार्थमुक्त कोथरुडचा संकल्प केला. यामध्ये सहभागी होऊन अमली पदार्थमुक्त कोथरूडची प्रतिज्ञा केली. तसेच, अमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वस्व पणाला लावून काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी कोथरुडमधील असंख्य नागरिक उपस्थित होते.
#Pune #kothrud #drugs #socialwork
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra
महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती!
विशेषतः महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुंतवणुकीचा वेग प्रचंड वाढतो. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत एकूण 1 लाख 39 हजार 434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे. हा गेल्या 10 वर्षातील विक्रम आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे. परकीय गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रावर आणि महायुती सरकारवर दाखवलेला हा विश्वास आहे. या यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि मा. अजितदादा पवार यांचे हार्दिक अभिनंदन. महायुतीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरु राहील, हा विश्वास आहे.
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra
@BJP4India@narendramodi@JPNadda@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra
I am delighted that the President of India has nominated @SmtSudhaMurty Ji to the Rajya Sabha. Sudha Ji's contributions to diverse fields including social work, philanthropy and education have been immense and inspiring. Her presence in the Rajya Sabha is a powerful testament to our 'Nari Shakti', exemplifying the strength and potential of women in shaping our nation's destiny. Wishing her a fruitful Parliamentary tenure.
मोदी सरकारची पीएम स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे.मोदी सरकारच्या या योजनेबद्दल तुमची काय मत आहेत? विकसित भारत संकल्पपत्रसाठी तुम्हीही सूचना देऊ शकता नमो ऍप्पच्या माध्यमातून किंवा ९०९०९०२०२४ या नंबरवर मिसकॉल देऊन.