Top Tweets for #FDIInMaharashtra
गुंतवणूक आली, उद्योग उभे राहिले आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळत आहे हेच देवाभाऊंचे विकास मॉडेल आहे.
#DevaBhau #DevendraFadnavis #DevelopmentModel #InvestInMaharashtra #JobsForYouth #MaharashtraRising #FDIinMaharashtra #MakeInMaharashtra
दावोस येथे फक्त भारतीय कंपनीशी करार केला असे आरोप करणाऱ्यांनी देवाभाऊंचा हा व्हिडिओ एकदा बघा..न थांबता सर्व परकीय गुंतवणूक केलेल्या कंपनींची नावे सांगितली.
#DevendraFadnavis #Davos #WEF2026 #MahaAtDavos #FDIinMaharashtra #ForeignInvestment
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची यशस्वी घोडदौड!
गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक परकीय गुंतवणूक केवळ ९ महिन्यात.
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra
@Dev_Fadnavis

महाराष्ट्र आता थांबणार नाही! 🪷
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra #DevendraFadnavis #परकीय_गुंतवणूक

महाराष्ट्र आता थांबणार नाही! 🪷🚩
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra #DevendraFadnavis #परकीय_गुंतवणूक

#BEED_Dio
गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक केवळ ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली.
#FDIInMaharashtra
#FDI
#Maharashtra

गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक केवळ ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली.
#FDIInMaharashtra
#FDI
#Maharashtra

महाराष्ट्र आता थांबणार नाही! 🪷🚩
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra #DevendraFadnavis #परकीय_गुंतवणूक

महाराष्ट्र आता थांबणार नाही! 🪷🚩
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra #DevendraFadnavis #परकीय_गुंतवणूक

महाराष्ट्र सरकार....
२०२४-२५,पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक.
सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे.
#FDIInMaharashtra #FDI @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
"गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक केवळ 9 महिन्यात महाराष्ट्रात आली!
संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra #Investment #EconomicGrowth #Development #PrideOfMaharashtra

केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीच्या परकीय गुंतवणुकीच्या डिसेंबर २०२४ अखेरच्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४३४ कोटींची परकीय गुंतवणूक आली. सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे.
#FDIInMaharashtra #FDI
गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक केवळ ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली. उपमुख्यमंत्री @mieknathshinde, @AjitPawarSpeaks व मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra

From April to September 2024-25, Maharashtra has outshined Karnataka, Gujarat, Delhi, and Tamil Nadu by attracting more foreign investment than all four states combined
95% of the annual FDI average Maharashtra is on top again
#Maharashtra #FDI #FDIInMaharashtra
#Team_Devendra

महाराष्ट्र आता थांबणार नाही!
आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या अवघ्या 6 महिन्यात वार्षिक सरासरीच्या 95% एफडीआय महाराष्ट्रामध्ये आलेली आहे!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #FDI #FDIInMaharashtra

Congratulations Maharashtra ! Very good news !Maharashtra leads in FDI with a staggering 52.46% of India's total investment ! Maharashtra which is consecutively ranked No. 1 for last 2 years in FDI.
#FDI #FDIInMaharashtra #Maharashtra

महायुती सरकारच्या यशस्वी धोरणांमुळे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नं .1
2024-2025 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे.
#FDI #FDIInMaharashtra #Maharashtra

♦️२०२४ -२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२. ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात.
♦️२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
#FDI #FDIInMaharashtra #Maharashtra

अभिनंदन महाराष्ट्र!
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46%
परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!
गेले 2 वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात नं. 1 वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक.
#FDI #FDIInMaharashtra #Maharashtra

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers


















