@AUThackeray blabbers all the time about being "enviornmentally sensitive" and pitches his ambitious Enviornmental action plan to the world while his @mpcb_official conveniently overlooks the heap of plastic garbage formed outside Balkrishna Paper Mill, Kalyan.
(1/2)
पुन्हा @RailMinIndia रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमधील Non-Safety पदांची भरती 50% ने कमी करून खाजगी उद्योगपतींच्या घशात रेल्वे घालण्याचा हा @PMOIndia केंद्र सरकारचा घाट असून, त्या बेजबाबदार निर्णयाचा आम्ही सर्व भारतीय तरुण आणि विद्यार्थी जाहीर निषेध करतो.
धन्यवाद ! @ETVBharatMA
साहेब, तुमच्या नजरेत विद्यार्थी निवडणुकांसाठी मर्यादित वेळ आहे की नाही ?
विद्यार्थी निवडणुका झाल्या तर सर्वसामान्य घरातील मुल राजकारण करतील, आणि पिढ्यानपिढ्या राजकारणात मुरलेले राजकीय कुटुंब उध्वस्त होतील, या एकाच भीतीमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी निवडणुका बंद आहेत का ?
माजी विधानसभा तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री.नाना पटोले यांची मासू भेट !
BMC मधील २५२ मराठी वंचित शिक्षक उमेद्वारांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे या मागणी करता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट ! @Pareshmns @masu4justice @SiddharthSIngle
ठाणे पालघर जिल्ह्यानां जोडणारा गणेशपुरी-निंबवली-पालसई रस्त्याच्या दुरुस्तीला नारळ फोडून सुरवात !
याचं खड्डेमय रस्त्यामुळे चार दिवसांपूर्वी मुकेश गहाला या तरुणाला आपला जिव गमवावा लागला. आंदोलनाचा इशारा देताच दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला. धन्यवाद!!
@avinash_mns @masu4justice
भिवंडी कल्याण शीळ ह्या राज्य महामार्गावर MSRDC मार्फत बांधण्यात येणाऱ्या सहा पदरी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने काल आम्ही ते काम बंद केले
@mnsadhikrut@avinash_mns@abhijitpanse@rajupatilmanase
आज बाळासाहेब असते, तर शिवसेनेची ही हिम्मत झालीच नसती!
महाराष्ट्रात जर मराठीतून प्राथमिक शिक्षण घेऊन जर कोनालाही मुख्यमंत्री बनता येतं, तर BMC ला मराठीतून शिक्षण घेतलेले शिक्षक का नकोत?
BMC मध्ये ब्रिटिशांना नाही तर मराठी मुलांना शिकवायचं आहे साहेब! @UdhavThackeray @masu4justice
राज्यात कोरोनावर उपचार म्ह्णून लागणाऱ्या रीमिडिसिवर आणि ऍक्टमेरा इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी तुटवडा भासवण्यात येत आहे. सर्वसामान्य जनता हतबल होत आहे. @CMOMaharashtra@OfficeofUT@rajeshtope11@AjitPawarSpeaks आपली जबाबदारी काय आहे? स्पष्ट करा.@masu4justice @sunildevare10
तुम्ही काल केलेलं आव्हान तुमच्या नेत्याला एकतर समजलं नसावं, नाहीतर पटलं नसावं !
जरा त्यांना तुम्ही स्वतः संपर्क करून विचारा साहेब, "विश्वास नाहीका माझ्यावर तुमचा अस" ? @CMOMaharashtra
प्राथमिक शिक्षण मराठीतून झालेला व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर मग महाराष्ट्रातील एक मराठी नागरिक प्राथमिक शिक्षण मराठीतून घेऊन BMC चा शिक्षक का नाही होऊ शकत?
BMC च्या शाळा मुंबईत नसून अमेरिकेत आहे का? @CMOMaharashtra @masu4justice @AUThackeray@AjitPawarSpeaks