Ac local 2.11 from NSP to churchgate reaching naigaon stn.
Flooring completely wet due to Ac vent leakage,pls correct to avoid any unwanted accident.
@drmbct@RailMadad@Gmwrly
PNR: 8247376315
Pls help @GM_CRly
The way to the washroom / toilet is completely blocked, due to general ticket holders boarded the reserved compartment. S/6 Seat No. 52
Adv. Pravin Palhade
9422547447
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल आदरणीय जिष्णू देव वर्माजी यांनी आज मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ ग्रहण केली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय चंद्रशेखर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. #Maharashtra
भारत के राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' के 150 गौरवशाली वर्ष पूर्ण होने पर समस्त देशवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
यह सिर्फ एक गीत नहीं, बल्कि मातृभूमि के प्रति अटूट प्रेम और राष्ट्रीय एकता का एक अमर आह्वान है। जिसने स्वतंत्रता संग्राम को नई ऊर्जा दी।
#VandeMataram150
परिश्रम, जिद्द आणि स्वाभिमान यांचे जिवंत रूप म्हणजे – शोभा ताई!
घराची जबाबदारी असो किंवा संसाराचा गाडा पुढे नेण्याची ताकद - या सर्वांपेक्षा आत्मविश्वासाचा ‘हँडल’ पकडून त्या स्वतःचे स्वप्न व आपल्या कुटुंबाचे स्वप्न चालवत आहेत.
🙏 मनापासून सलाम या परिश्रमी मातृशक्तीला!
आज जळगाव जामोद शहराच्या सौंदर्यात आणखी एक आकर्षक आणि सांस्कृतिक भर घालणाऱ्या संत तुकाराम महाराज चौकातील भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण संपन्न झाले.
@BJP4Maharashtra
आज जळगाव जामोद शहरात आधुनिक आणि आकर्षक ₹ ५० लाख रुपये किमतीच्या विज्ञान चौकाचे लोकार्पण माझ्या शुभहस्ते यशस्वीपणे संपन्न झाले. जळगाव जामोदच्या प्रगतीचा हा प्रवास आपल्या सर्वांच्या सहयोगाने असाच पुढे चालू राहील अशी ग्वाही देतो. @BJP4Maharashtra
महाराष्ट्र राज्याला विकास व आधुनिकतेच्या मार्गावर घेऊन येणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#यशवंतरावचव्हाण
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी जवळ शिवशाही बसच्या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.