मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.
promise.
जय हिंद
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र निर्मितीत पत्रकारांचे योगदान आहे.मा.बाळासाहेब ठाकरे हे झुंजार पत्रकार होते.करोना लढाईत 200 पेक्षा जास्त पत्रकारांनी जीव गमावले. महाराष्ट्रातील पत्रकार त्यात आहेत. माझी @OfficeofUT
याना विनंती आहे त्यांनी पत्रकाराना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून
मान्यता दयावी..