केवळ बंजारा समाजालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला सुख, शांती, समृद्धी व मानवतेचा संदेश देणारे महान संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 💐🙏🏻🏳️
आज श्री.क्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथे माता जगदंबा देवी,संत श्री.सेवालाल महाराज, संत श्री.रामराव बापु यांचे दर्शन घेतले.तसेच 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल धर्मगुरू श्री.बाबुसिंग जी महाराज यांच्याश�� चर्चा केली.
जय सेवालाल
भाऊसाहेब,
महाराष्ट्र राज्यातील सध्या चाललेल्या राजकीय परिस्थितीवर आपण बंजारा समाजाच्या विकासासाठी आणि प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी आ��ण या क्षणी मोठा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
" जो समाज हितकी बात करेगा, ओ ही इस देश/राज्य में राज करेगा"
#संघर्षयोद्धा
लोकनेते संजयभाऊ राठोड साहेबांच्या पाठिशी असंख्य कार्यकर्ते,समाज बांधव, शुभचिंतक आहेत, अनेक संकट���ंना भेदून हे नेतृत्व तयार झालय. आपले साहेब असल्या नीच कारस्थानांना बळी पडणार नाही कारण हे संघर्षातून घडलेलं नेतृत्व आहे.!
सत्याचा विजय ✌️
#SR_BOSS 🔥
आज मंत्रालय मुंबई येथे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत श्री संत सेवालाल महाराज, पो��रादेवी येथे तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत चालू असलेल्या विवीध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.