🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During this meeting, you can share your queries, concerns, and grievances with me.
No prior appointment is required.
Addressing your concerns and resolving your issued is our top priority.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयास येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीत तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव.
बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे.
असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान.
बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला 'गिग वर्कर' म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत.
बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा.
बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
#बाबाआढाव
‘Give Nehru all the insults you want.. take as much time as you want, make a list of all abuses and let’s close the chapter so that we can discuss real issues of today..’ @priyankagandhi makes show stopper speech in Vande Mataram debate. worth a listen: https://t.co/IObQeOWc1O
सामाजिक न्याय के मजबूत स्तंभ और महान श्रमिक नेता बाबा आढाव जी के निधन का समाचार अत्यंत दुखद और एक अपूरणीय क्षति है।
वंचितों, शोषितों और मजदूरों के अधिकारों के लिए उन्होंने अपना संपूर्ण जीवन समर्पित कर दिया। पुणे से उठी उनकी संघर्ष की ज्योति ने देशभर में मशाल बन कर सामाजिक न्याय की राह को रौशन किया।
इस दुःख की घड़ी में उनके शोकाकुल परिवारजनों और असंख्य साथियों को अपनी हार्दिक संवेदनाएं व्यक्त करता हूं।
Mass migration from Uttar Pradesh, Bihar,Gujarat,and Marwad poses a serious threat to Maharashtra and its people,Today.they oppose our language;tomorrow,they may turn against us,Political parties are being formed with the aim of eroding our identity and presence in our own state
भैयांना पोसायचा ठेका मराठी लोकांनी घेतला आहे का? -
हिंदी वसाहत करणारे,मराठीशी द्रोह करणारे लोक, दुसऱ्यांनी मराठीसाठी काय केल विचारत आहेत.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात १०७ जणांचे बळी घेणाऱ्या व ५५ कोटी खंडणी घेणाऱ्या गुज्जूसाठी महाराष्ट्राचा मराठी चेहरा बदलत आहेत.
...
#महाराष्ट्र
राज्यभरात बौद्ध समूहावर चारही बाजूने हल्ले सुरू आहेत. एससीच्या आरक्षणावर हल्ला असेल, संन्यस्त खड्ग नाटकाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध यांचा अपमान असेल. आता थेट बुद्ध विहारांवर आरएसएसच्या माध्यमातून कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगरमधील बुद्ध विहारात आरएसएसचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच विहारातून तथागत बुद्ध यांची मूर्ती चोरीला जाणे. तेथील सर्व सीसीटीव्ही बंद असणे, हे सर्व संशयास्पद आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई कमिटीने जाब विचारल्यानंतर आरएसएसचा तो कार्यक्रम रद्द करण्यात आला.
"मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापुन काढू" हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. राजकीय विरोध असावा पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची ही मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे.
सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिलीय का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे, असाच त्याचा अर्थ होईल..!
@Dev_Fadnavis
महात्मा ज्योतिराव फुले जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।
एक महान समाज सुधारक के रूप में फुले जी ने बहुजनों के हक़, समानता और सम्मान के लिए आजीवन संघर्ष किया। शिक्षा और सामाजिक न्याय के लिए उनका अमूल्य योगदान हमारा निरंतर मार्गदर्शन करता रहेगा।
Brilliant. Listen and wake up people. ‘We are the public and you are public servant’ 👏👏 if you have space to plant 18000 trees build the sadhu gram there. Frequent lie of governments nailed! Only our courts cannot seem to see through this!! Even the SC which reversed a judgement.
मुंबईकरांनो, वेळीच सावध व्हा!
चंदीगडमध्ये निवडणूक फिक्स करण्याचा प्रयत्न झाला. त्या अधिकाऱ्याला पकडूनही त्याला काही शिक्षा झाली नाही!
पण फिक्सिंग पकडल्यामुळे भाजपला महापौर पद मिळालं नाही.
ह्यानंतर चंदीगड पंजाबपासून तोडून,
संपूर्णपणे केंद्रशासित आणि पंजाबपासून दूर करण्याचा प्रयत्न आता सुरु होता!
संसदेत तसं बिलही येणार होतं!
पंजाबने ह्या गोष्टीला कडकडून विरोध केल्यानंतर आता हेच सरकार म्हणते, आम्ही असं काही केलंच नाही!
भाजपची हीच मानसिकता मुंबईसाठीही धोक्याची आहे.
आता तर त्यांनी पर्यायी मार्ग शोधला आहे, मुंबई सरळ अदानी समूहाच्या ताब्यात देण्याचा!
धारावी "पुनर्विकास", मिठी नदी प्रकल्प, मोकळे भूखंड...
जसे काही विकास आणि पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई अदानी समूहाला "भेट" देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
इतकेच नाही, प्रथमच मुंबईत कचरा उचलण्यासाठी ‘अदानी कर’ लादण्याची तयारी भाजप करत आहे!
विचार करा...
केंद्रशासित नाही तर अदानीशासित...
मुंबई महाराष्ट्राची नव्हे तर ह्यांच्या मालकीची करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यासाठी आपण लढलो; प्राणपणाला लावून मुंबई जिंकली, ती मुंबई…
अदानी समूहाच्या हातात जाऊ द्यायची का?
Today is the remarkable social reformer Jotiba Phule death anniversary. Note: Jotiba and his equally remarkable wife Savitri Bai were firm proponents of English language education as reformist and ‘emancipatory’ for the backward classes to challenge upper caste elites. Would the Phules be called ‘Macaulay-putras!’ by our RW IT cell factory?😊🙏
How Tata Group became BJP’s biggest donor weeks after Modi cabinet cleared its semiconductor units.
For the two units of the Tata Group, this subsidy comes to Rs 44,203Cr
4 weeks after the Cabinet approval, the Tata Group donated Rs 758 crore BJP.
Bribery! https://t.co/DbtMykULBp
अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे की राज्य परिवहन सेवा लोगो/ बोध चिन्हातील असलेले @जय महाराष्ट्र" हे वगळलेलं आहे
सर्वत्र अधिकृत बोधचिन्हा वापरण्यात यावे, कुठे नोडतोड झाली असेल चुकून झाले असेल ते दुरुस्त करावे आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी,
तसेच शिवनेरी शिवशाही व इतर बस व आगार डेपो येतील महत्वाच्या सूचना या फक्त मराठी असाव्यात आमच्या निदर्शनास आले की मराठीची जागा अनेक ठिकाणी हिंदीने घेतली आहे तर एक भाषिक राज्यातील परिवहन सेवा ही संपूर्णपणे मराठीमय असावी
यावडल सविस्तर चर्चा झाली आणि लेखी निवेदन सादर केलं.. मा मंत्रीमहोड्याने यावर आश्वासन देऊन हा विषय संबंधितांना कळवून कव्वाई केली जाईल असे आश्वासन दिले
जय महाराष्ट्र हे आमच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे ते जपलं पाहिजे हे समितीचे ठाम मत आहे
#मराठीएकीकरणसमिती
https://t.co/01G8TKPeAG