Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and downtrodden were also noteworthy. His untimely demise is very shocking and saddening. Condolences to his family and countless admirers. Om Shanti.
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन अत्यंत गंभीर आहे.
PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत.
ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आधीच बेरोजगारी गंभीर असताना मेहनती तरुणांवर अन्याय केला जात आहे.
सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@INCMaharashtra@iyc@IYCMaha@CMOMaharashtra
Pune, Maharashtra: A studnet says, "Regarding this issue, a delegation from our side met Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis yesterday in Mumbai. He said that he is under pressure from both sides..."
विद्यार्थी प्रतिनिधी, NSUI प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रास्त व न्याय्य मागणीसोबत खंबीरपणे उभा आहे.
संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा विद्यार्थी लढा एक इंचही मागे सरणार नाही,
असा ठाम शब्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी दिला आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना,
PSI वयोमर्यादा वाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक व शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे.
आधीच ही जाहिरात 7–8 महिन्यांनी उशिरा प्रसिद्ध करण्यात आली.
त्यातही वयवाढीसारखा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडवण्याची तसदी सरकारने घेतलेली दिसत नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहावे.
बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता, विद्यार्थ्यांशी थेट संवाद व समन्वयाच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, हीच अपेक्षा.
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही,
याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
@Dev_Fadnavis@mpsc_office@INCHarshsapkal
#PSIवयवाढ
#MPSC
#StudentsForJustice
#विद्यार्थी_न्याय
#YouthVoice
जी पावले अभ्यासिका कडे जायला हवी ती रस्त्यावर जात आहे, 7 महिने जाहिरात उशिरा आली,चूक प्रशासनची झाली मंग शिक्षा विद्यार्थ्यांना का?? विद्यार्थी हक्क मागत आहे भीक नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
Pune, Maharashtra: A student says, "This protest is being held by MPSC students only. There is no political party involved, and no MLA or MP is associated with it. It is solely an issue of MPSC students, whose main demand is a one-year age relaxation..."
#PSI वयोमर्यादा वाढीसाठी :
१०० हून अधिक आमदार/खासदार तसेच परीक्षार्थींकडून शेकडो पत्रे, निवेदने आणि विनंत्या देऊनही मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार अजूनही शांत आहे.
आज सकाळपासून राज्यभरातून परीक्षार्थींची शिष्टमंडळे मुंबईत दाखल झाली असून, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सकाळी मा. मुख्यमंत्र्यांची भेटही झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले, तरीहि अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय नाही, ही अत्यंत गंभीर आणि असंवेदनशील बाब आहे.
अवघ्या ४ दिवसांवर परीक्षा आलेली असताना, लाखो परीक्षार्थी आजही मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@mpsc_office
The Police Sub Inspector (PSI) examination is scheduled for 4 January 2026. However, since the advertisement was released very late, thousands of aspirants have crossed the age limit.
To demand age relaxation, students are protesting in Pune.
@Mpsc_Andolan
शांततेच्या मार्गाने MPSC विद्यार्थी आंदोलन करत असताना पोलिसी बळाचा वापर करणे निषेधार्थ आहे.
आता न्यू नार्मल झाल आहे.. जर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी आंदोलन करत असतील तर पोलिस बाळाचा वापर करून थांबवण्यात येईल..
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#MPSC