मनसे नेते ॲड. किशोरभाऊ शिंदे आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट…
📍कोथरुड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक ॲड. किशोरभाऊ शिंदे यांच्या मातोश्री हिराबाई (माई ) नानासाहेब शिंदे यांचे शुक्रवारी दुखःद निधन झाले. आज शिंदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहवेदना व्यक्त केल्या आणि मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या अतीव दुःखातून सावरण्याचे बळ शिंदे कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना केली.
शिळीमकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट…
📍वारजे
पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. श्रीकांतजी शिळीमकर यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. या दुःखद प्रसंगी शिळीमकर कुटुंबीयांची वारजे येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेऊन सहवेदना व्यक्त केल्या. तसेच शिळीमकर कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याचे बळ मिळो, यासाठी प्रार्थना व्यक्त केली.
कश्मीरच्या खोऱ्यातून उमटला विश्वासाचा आवाज!
“आपल्या देशाच्या वझीर-ए-आझमांचा सन्मान म्हणजेच राष्ट्राचा सन्मान.”
कश्मीरच्या जनतेने पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्याप्रती आपला अटूट विश्वास, समर्थन आणि आदर व्यक्त केला. 🇮🇳
हीच कश्मीरच्या जनतेच्या एकतेची आणि नव्या विश्वासाची झलक आहे!
#Kashmir #NarendraModi #KashmirWithModi #NewIndia
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
परम श्रीराम भक्त, भाजपा के वरिष्ठ नेता एवं उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री श्रद्धेय कल्याण सिंह जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र अभिवादन।
राष्ट्र और समाज के प्रति उनका समर्पित जीवन, दृढ़ राष्ट्रवादी विचारधारा तथा श्रीराम जन्मभूमि आंदोलन में उनका योगदान सदैव स्मरणीय रहेगा। जनसेवा और राष्ट्रहित के प्रति उनकी प्रतिबद्धता आने वाली पीढ़ियों को सदैव प्रेरणा देती रहेगी।
#KalyanSingh #कल्याणसिंह #अभिवादन #Punyatithi #JaiShriRam
प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत और जापान ने समुद्री सुरक्षा सहयोग को मजबूत करने के लिए एक नए समझौते पर हस्ताक्षर किए हैं। 🇮🇳🤝🇯🇵
यह समझौता भारतीय नौसेना और जापान की समुद्री आत्मरक्षा बल के बीच समन्वय को और सशक्त करेगा। समुद्री सूचनाओं के आदान-प्रदान से लेकर खोज एवं बचाव तथा मानवीय सहायता तक, यह समझौता एक सुरक्षित, स्थिर और सशक्त हिंद-प्रशांत क्षेत्र के निर्माण में भारत की रणनीतिक भूमिका को और मजबूत करेगा।
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
पाकिस्तान के खिलाफ #HWC2026 में 5-3 की शानदार जीत दर्ज करने वाली भारतीय हॉकी टीम को हार्दिक बधाई! 🏑🇮🇳
मैदान पर खिलाड़ियों ने जिस आत्मविश्वास, कौशल और जुझारूपण का परिचय दिया, वह बेहद शानदार रहा। इस रोमांचक जीत के साथ टीम इंडिया ने एक बार फिर भारतीय हॉकी की ताकत और तेवर दुनिया के सामने साबित किए हैं।
आने वाले मुकाबलों के लिए पूरी टीम को ढेरों शुभकामनाएँ।
#DusSaalKaDabdaba #INDvsPAK #HockeyIndia #IndiaKaGame
इस्राईलचे कौन्सुल जनरल श्री. यानिव रेवाच यांच्याशी चर्चा… 🇮🇳🤝🇮🇱
📍 पुणे
इस्राईलचे मुंबईतील कौन्सुल जनरल श्री. यानिव रेवाच यांनी पुण्यात भेट घेतली. यावेळी सहकार, कृषी आणि जलसिंचन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली.
भारत आणि इस्राईल यांच्यातील या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, नवाचार आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीतून शेती व सहकार क्षेत्राला अधिक सक्षम करण्याच्या संधींबाबत संवाद झाला. यावेळी प्रसिद्ध उद्योजक श्री. सुधीर मेहता हेही उपस्थित होते.
#IndiaIsrael #Israel #Pune #Agriculture #Cooperation #WaterManagement #Sahakar #MaharashtraCM
@yanivrev@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
समस्त देशवासियों को नागपंचमी की हार्दिक शुभकामनाएं!
नागपंचमी का यह पावन पर्व श्रद्धा, भक्ति और हमारी समृद्ध सनातन परंपराओं का प्रतीक है। भगवान की कृपा से सभी के जीवन में सुख, शांति, समृद्धि और आरोग्य का वास हो, यही प्रार्थना।
समस्त देशवासीयांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीचे हे पर्व श्रद्धा, भक्ती आणि आपल्या समृद्ध सनातन परंपरांचे प्रतीक आहे. भगवान नागदेवतेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच प्रार्थना.
हर हर महादेव!
#नागपंचमी #NagPanchami #हरहरमहादेव #श्रद्धा #भक्ति #सनातनपरंपरा
खासदार सेवा आपल्या दारी |📍प्रभाग क्रमांक ४ | २९ आणि ३० जून, २०२६
शिबीर क्रमांक २१ – चंदननगर
शिबीर क्रमांक २२ – तुळजाभवानी नगर, खराडी
शिबीर क्रमांक २३ – डोमखेल फाटा, वाघोली
शिबीर क्रमांक २४ – राघोबा पाटील नगर, खराडी
‘खासदार सेवा आपल्या दारी’शिबिरांचे पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४ मध्ये आयोजन करण्यात आले. चंदननगर, तुळजाभवानी नगर, वाघोली, खराडी, रायबा पाटील नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ‘खासदार सेवा आपल्या दारी’ शिबिरांना मोठ्या संख्येने भेट दिली.
शिबिरांमध्ये उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, नागरी समस्यांची नोंद, विविध मागण्या तसेच आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येत असून, प्राप्त अर्जांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. "समस्या तुमची, जबाबदारी आमची!" या भावनेतून सुरू केलेला हा उपक्रम केवळ शिबिर नसून, नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा दुवा ठरत आहे.
नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेवक शैलजित बनसोडे, नगरसेविका रत्नमाला सातव, नगरसेविका तृप्ती भरणे, संदीप आबा सातव, संतोषदादा भरणे, वडगांवशेरी मंडल अध्यक्ष आशीष देशमुख, हवेली तालुका अध्यक्ष विजयराव जाचक, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपदादा सातव, भाज.यु.मो. महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनाथ पठारे, प्रभाग अध्यक्ष राहुल नानगुडे, सचिन सातपुते, स्वप्नील चव्हाण, डॉ. मच्छिंद्र काशीद, संदीप काची, शशी कांबळे, आसिफ शेख, सुनील निकम, जीवन येवले, सचिन ढमढेरे, अक्षय कांबळे, रोहित भोसले, राहुल कोळी, अजय मोरे, विनोद मित्तल, अर्थव राजहंस आणि संदीप टिबले यांच्या माध्यमातून शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
#KSAD #खासदारसेवाआपल्यादारी #खासदार_सेवा_आपल्या_दारी #Pune #BJP #MP #MurlidharMohol #मुरलीधरमोहोळ #PuneLoksabha
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra