@vaibhavsanap713 ते इकडे लक्ष देणार नाहीत कारण, या विषयांवर वर बातम्या करण्यासाठी ग्राउंड लेवल ला जावं लागत, या सामाजिक समस्यांबद्दल माहिती हवी असते...AC मध्ये बसून तिथल्या कॉर्पोरेट पत्रकारांना काय कळणार ..त्यामुळं मुंबई पुण्याच्या आजूबाजूच्याच बातम्यांवर दिवस काढा..असा त्यांचा दिनक्रम असतो.
@RRPSpeaks RS,Group B,C किमान 2 Prelims
म्हणजे किमान 6 Prelims
आता फक्त एका पेपर ची एका prelims ची आकडेवारी.
प्रत्येक दिवशी=4 शिफ्ट
प्रत्येक दिवशी= 400 प्रश्न
पेपर अंदाजे =किमान 5 दिवस
प्रश्न संख्या=2 हजार
ही आकडेवारी फक्त एका परीक्षा पद्धती ची.
आता अंदाज लावा किती गोंधळ होईल.
#ऑफलाईन
@lycus1717_lycus मला वाटतं बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आणि समाज यातली नाळ लवचीक आहे.. फक्त लग्न समारंभ आणि क्वचित काही ठिकाणी घरगुती कार्यक्रम सोडले तर...इतर कुठं हि धम्माचा आणि समाजाचा कनेक्ट राहत नाही..... हा कनेक्ट कसा वाढवता येईल याकडे समाजाने लक्ष द्यायला पाहिजे.. असं वाटतं...
@lycus1717_lycus चमत्कारिक गोष्टी किंवा कथा या पूर्वी पासून लोकांना आकर्षित करत आलेल्या आहेत..परंतु धम्माचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये ज्या लोकांनी स्वतःला वाहून घेतलंय,त्यांच काम आहे की अशा लोकांचे वर्णन समाजासमोर आणणे..परंतु धम्माची समाजासोबत नाळ घट्ट करण्यासाठी एक योग्य प्रोग्राम आवश्यक आहे.