https://t.co/UkU0Ok6X4R
This is happening everywhere in india and this minister @JPNadda and @PMOIndia is not taking any actions. Where is food safety?? Where is FSSAI?? where is CDSCO???
@AamAadmiParty has banned @raghav_chadha for speeches in RS. What a shame?? Have you @AamAadmiParty received crores of money from BJP for not speaking for the common man?? He is only guy in 🇮🇳 who is fighting for basic rights of common ppls & questions GOI for it. #RaghavChadha
कुठल्याही दबावाला बळी न पडणारे आणि प्रामाणिक असे अधिकारी DGCA मध्ये बोटावर मोजण्याएवढेच आहेत, ज्यामध्ये फैज अहमद किदवई साहेबांचा समावेश होतो, तर दुसरीकडे VSR सारख्या बोगस कंपन्यांना पायघड्या घालणारे मनीष कुमार, श्वेता सिंग यांच���यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची DGCA मध्ये अजिबात कमतरता देखील नाही.
विमान मंत्र्यांचा विरोध डावलून स्पेशल ऑडिटच्या माध्यमातून VSR ची चार LEARJET विमाने ग्राऊंड करण्याचा निर्णय किदवई यांनी घेतला होता. VSR ला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, पण दुसरीकडं मात्र मंत्र्यांचं न ऐकणारे, VSR ला न जुमानणारे किदवई साहेबांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची आज बदली होते हे मात्र दुर्दैवच म्हणावं ���ागेल. DGCA चे नवे प्रमुख कसे आहेत माहीत नाही, परंतु किदवई यांची झालेली बदली बघता, केंद्रीय विमान उड्डाण मंत्री VSR शी असलेले आपले व्यावहारिक संबंध टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, हे मात्र नक्की!
......
Only a handful of officers in the DGCA remain truly honest and resistant to pressure — among them is Mr. Faiz Ahmed Kidwai. On the other hand, there is no shortage of corrupt officials like Manish Kumar and Shweta Singh, who appear to facilitate dubious companies like VSR.
Defying the Civil Aviation Minister, Kidwai took the bold decision to ground four Learjet aircraft of VSR through a special audit. While officials who allegedly supported VSR face no action or transfers, it is deeply unfortunate that an upright officer like Kidwai — who refused to bow to pressure — has been transferred.
It is unclear how the new DGCA chief will function, but considering Kidwai’s transfer, it strongly appears that the Union Civil Aviation Minister is making every effort to protect and maintain vested interests linked to VSR.
#JusticeForAjitdada
@Onkarambavane ग्र���हकांशी खोट बोलुन देवगड हापूस आंबे विकणे (जो की अजून बाजारात आलेला नाही)
हा गुन्हा आहे आणि लोकांनी विक्रेत्या वर् गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे??
तुम्हा कोकण करांच अस काही संस्था / यूनियन आहे की नाही??
मुंबईला उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्लॅन चालू आहे का ?
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापासून रेल्वे कनेक्टिव्हिटी हळूहळू बंद होत चालली आहे.
का ?
तुम्ही आमच्या अधिकारावर आक्रमण करू शकत नाही.
@Dev_Fadnavis
These north state city of 🇮🇳 creating problems everywhere. They are top in Pollution, Corruption, Riots, Migrations, Spitting Panmasala/Gutkha, Unemployment, Crimes etc etc. #UP#Bihar#India#Polluted_Cities
Hey biased @AshwiniVaishnaw & @narendramodi , how much do you hate MH? You are not working for MH & working only for North States. Why have these trains not started yet?? Any shame??
कोरोना काळ उलटून, देशात सर्वत्र रेल्वे सेवा पूर्व��त झाली असताना मिरज आणि कोल्हापूरकरांवरच अन्याय का?
मिरज जंक्शनवरून सुटणाऱ्या खालील गाड्या अद्यापही बंदच आहेत.
१. सह्याद्री एक्सप्रेस (मुंबई)
२. मणगुरु एक्सप्रेस
३. बिदर एक्सप्रेस
४. सोलापूर एक्सप्रेस
५. पंढरपूर सुपरफास्ट
६. हुबळी लिंक एक्सप्रेस
@Central_Railway @RailwaySeva @AshwiniVaishnaw
बंद पडलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी अजून किती वर्षे वाट पाहायची?