ओ देवेंद्र फडणवीस. आमदार खासदार पळवून झाले असतील तर आपल्या पदाचा जरा मान ठेवा. Up बिहार लोक भरून महाराष्ट्र चा UP बिहार करून टाकलाय तुम्ही. रेल्वे मध्ये खुले आम मर्डर आणि आता हे कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक आहे का ? @RajThackeray@OfficeofUT@AUThackeray@waglenikhil
टिळकाला दिसताक्षणी गोळ्या घाला म्हणणारे राजर्षी शाहू महाराज हे आमचे आदर्श असले पाहिजेत. त्यामुळे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की, "तुम्हाला दिवाळीच साजरी करायची असेल तर राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी प्रमाणे साजरी करा.
@rajuparulekar@waglenikhil@drsangrampatil
नाही. म्हणजे राजकारण आहे की रांडांचा बाजार?
खासदाराची किंमत १०० कोटी.आमदाराची किंमत ५० कोटी.नगरसेवकाची किंमत २५ कोटी लाडक्या बहिणीच्या मताची किंमत १५००
सर्व सामान्य जनतेच्या मताची किंमत १ कोंबडी ५०० रुपये.सत्ता हि रांडसारखी असते पैसे फेकले कि कोणाच्या पन गळ्यात पडते.@gajabhauX