@nitin_gadkari
साहेब पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल आपण खुशाल ठेवा, पण शुद्ध पेट्रोल विकत घ्यायचा आमचा अधिकार आहे आम्ही ठरवू गाडीत कोणते पेट्रोल टाकायचे... त्यामुळे आपण पेट्रोल पंपावर दोन्ही प्रकारचे पेट्रोल उपलब्ध करुन द्यावे
@PetroleumMin@IndianOilcl@HPCL@BPCLimited
@ALIndiaOfficial You as a company should take strict action against this dealer of Mahaveer Wheels Nashik, he is tarnishing Ashok Leyland's name in the market.
Check the recent news of this Dealer in MH
पराभव समोर दिसू लागल्यामुळे गोंधळलेल्या भ्रष्ट युतीने जी गोष्ट कधी घडलीच नाही, जे पत्र कधी गेलंच नाही त्याचे खोटे फोटो तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष श्री. नाना पटोलेजी यांची खोटी सहीदेखील या पत्रावर केली गेलीय. पण कितीही खोटं बोललं तरी ते बाहेर येतंच.
माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत केला काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते.
महाविकास आघाडीतर्फे आज #गद्दारांचा_पंचनामा प्रसिद्ध करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी खा. शरद पवार साहेब, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. सुप्रिया सुळे, खा. संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. वर्षा गायकवाड, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई उपस्थित होते.
#महाविकास_आघाडी
राज्यात निर्माण केलेले जातीभेद संपुष्टात येणार
गुन्हेगारांचा तावडीतून माझा महाराष्ट्र सुटणार
भ्रष्ट युती हद्दपार होणार. महापरिवर्तनाची लाट येणार.
#MahaParivartan
बुडापेस्ट येथे झालेल्या ४५व्या #FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दोन्ही भारतीय संघांचे अभिनंदन. या जागतिक स्पर्धेत १९१ राष्ट्रांनी भाग घेतला होता. पुरुष आणि महिला संघांनी प्रथम स्थान पटकावून सुवर्णपदकं मिळवली व इतिहास रचला. ♟️
गुकेश, अर्जुन एरिगाईसी, विदित गुजराथी, प्रज्ञानंदा, हरिकृष्णा, आणि कर्णधार श्रीनाथ नारायणन यांच्या खुल्या विभागातील संधाने अपवादात्मक कौशल्य दाखवित भारताला जगज्जेते म्हणून योग्य स्थान मिळवून दिले आहे.
महिला संधाच्या हरिका, वैशाली, दिव्या, वंतिका, तानिया आणि त्यांचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचेही अभिनंदन. त्यांनी खडतर प्रयत्नातून ही स्पर्धा जिंकली व भारताला बुद्धिबळ ऑलिम्पियाड मधील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.
तुमच्या सुवर्ण यशाने भारतीयांचे हृदय अभिमानाने भरले आहे! तुमची कामगिरी भारतीय बुद्धिबळपटूंच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देईल.
#FIDE #ChessOlympiad2024
Congratulations to both the Indian Chess teams who won gold medels at the 45th FIDE Chess Olympiad at Budapest. In a true global competition 191 national teams took part. Both the men’s and the women’s teams won impressive first place finish, securing their first-ever Gold Medals. ♟️
Gukesh, Arjun Erigaisi, Vidit Gujrathi, Praggnanandhaa, Harikrishna, and captain Srinath Narayanan - in the Open section deserve highest congratulations for their exceptional skill, strategic brilliance, and unwavering dedication. They have earned India its rightful place as the world champions.
Congratulations also to the women’s team of Harika, Vaishali, Divya, Vantika, Taniya and their coach Abhijit Kunte. They won a tough completion and deserve congratulations for their first Chess Olympiad Gold finish.
Your golden triumph has filled the nation's heart with pride! May your achievement inspire future generations of Indian chess players.
#FIDE #ChessOlympiad
Heartiest congratulations to @Uday_Bhanu9 on being elected as the President of the @IYC. Wishing you great success in your new role as you continue to inspire and lead the youth of our nation.