हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनी वंदन।🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
तुम्ही होता म्हणूनच आम्ही आहोत.
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधी श्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
जय भवानी जय शिवाजी 🚩
#ShivajiMaharajJayanti#छत्रपति_शिवाजी_महाराज
A historic moment for Indian Chess! 🇮🇳 Gukesh D is the NEW World Chess Champion! 🤯 At just 18, he's the youngest ever undisputed classical world champion.
#GukeshDing#WorldChampion#Chess
पुणेरी पलटणने जिंकले प्रो कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद. 🏆
आज झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी हरियाणा स्टीलर्स संघाला २८-२५ ने हरवले.
#ProKabaddi#PuneriPaltan#KJKabaddi#kabaddi
This is beautiful! ❤️
An incredible moment between between a father and his blind child as they celebrate Messi’s goal vs Mexico at the World Cup https://t.co/qZeVXZf5Bb
@indiainpixels No one can beat the taste of King Alphonso i.e. ‘Hapus’, which grown in Maharashtra’s southern costal region. Although Payri, Kesar, Rajapuri, Totapuri has been grown in huge agricultural and non agricultural landmasses in Maharashtra especially in Konkan.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#छत्रपती_शिवाजी_महाराज
सुख, समृद्धी, आनंदाचा गोडवा
घेऊनि आला सण गुढी पाडवा
आपणा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपल्याला सुख-समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
#हिंदू_नववर्ष#HinduNavVarsh#गुढीपाडवा
धनशक्ती चे collateral damage काय असतं हे यंदा कसब्याच्या निकालात दिसेल असं चित्र आहे. निकाल काही असो पण या निवडणुकीच्या निमित्तानं पुरोगामी विचारांचा वारसा असणार्या पुण्याच्या महाशक्तीचं दर्शन होतंय. बदलाच्या आशेचा किरण म्हणुन इतिहास या निवडणुकीची नोंद घेईल #कसबापोटनिवडणूक#पुणे
ताठ होतील माना ,
ऊंच होतील नजरा .........
ह्या रयतेच्या राजाला,मानाचा मुजरा !
हिंदवी मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.