पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
उद्याच्या जालना येथील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी सगळे कामे सोडून लाखोंच्या संख्येने महिला भगिनीसह उपस्थित राहावे ही विनंती.
चलो जालना ..💪🏻💪🏻🚩🚩
मराठा म्हणून शरद पवारांच्या मागे जाणाऱ्या मराठ्यांना लाज वाटली पाहिजे , औरंग्याचा पुळका असणारा हा माणूस ह्यांचा नेता आहे आणि हे लाळचाटे स्वतःला त्याचे कार्यकर्ते म्हणून घेतात .
😡
#ShameOnSharadPawar
नागालँड सारखी #लवासा, #मगरपट्टा, #बारामती ही तीन छोटी राज्ये स्थापन करून तिघांना मुख्यमंत्री व या राज्यांचा एक देश स्थापन करून #काकांना पंतप्रधान केलं पाहिजे, तेव्हाच यांचं स्वप्न पूर्ण होईल...- आमदार गोपीचंद पडळकर साहेब 🤣😜
.
#GopichandPadalkar
अहो नामांतराची गरजच काय, मी म्हणतो ना संभाजीनगर -उद्धवजी ठाकरे
...आणि आज अचानक हातातून सत्ता जाताना दिसतेय तर लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय.
...असो आमदारांच्या बंडखोरीमुळे सरकारने चांगला निर्णय घेतला.
धन्यवाद @mieknathshinde साहेब!
#संभाजीनगर
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव
कॅबिनेट मध्ये मजुरी.. ✌️✌️
हे सर्व एकनाथ शिंदे आणि 40 आंमदाराच्या बंडामुळे शक्य झाले.. 🔥🔥
#संभाजीनगर#धाराशिव
जर एकनाथ शिंदेनी बंड केला नसता तर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोंगडी अजूनही कित्येक वर्षे तशीच भिजत पडली असती......
#संभाजीनगर#धाराशिव 🙌
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब ✌️
#MaharashtraPoliticalCrisis
काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, ओक्के मदी हाय!!
मस्करी करावीशी वाटत्ये ना? एक आमदार असलेला माणूस 'असल्या भाषेत' बोलतो याची खिल्ली उडवाविशी वाटत्ये ना? वाटणं साहजिक आहे कारण तुम्ही अजून कधी शेणाने सारवलेल्या जमिनीवर फतकल मारून बसून बुक्कीनी कांदा फोडून लसणीच्या चटणीबरोबर
1+9
सरकारवर दबाव निर्माण करून मागण्या मान्य करून घेण्याचे काम संभाजीराजेंनी चोख पार पाडले. आता या मागण्यांची अंमलबजावणी दिलेल्या वेळेत व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याचे काम मराठा समन्वयकांनी पार पाडावे.
छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पायाशी सुद्धा बसण्याची आपली पात्रता नाही. या महानुभवांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन चार गोष्टी शिकण्यापेक्षा आणि शिकवण्यापेक्षा पवरांसारखे नेते "जातीयवाद" पसरवतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव !!
#शिवाजीमहाराज
हे सगळं चालू आहे #मराठा समाजाची दिशाभूल करायची , नवा वाद निर्माण करून #मराठा_आरक्षण वर असणारं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी.
पण माझा #मराठा समाज तुमच्या या नव्या वादाला, बिनबुडाच्या वादाला काडीची किंमत देत नाही.
आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगतोय की अशोक चव्हाण साहेबांनी मराठ्यांसाठी जरा जास्तच काम करून ठेवलेले आहे. त्यामुळे त्यांना थोडी विश्रांती द्यावी आणि मराठा उपसमितीचा कारभार एखाद्या कार्यक्षम आणि फक्त जातीने नाही तर कर्तुत्वाने मराठा असलेल्या मंत्र्याकडे द्यावा बरेच प्रश्न सुटतील.
हमारे प्रखर राष्ट्रवादी सनातन धर्म के वाहक गुजरात के युवा वाहिनी
@YogiDevnath2 जी को जन्म दिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं
#जय_हिंद 🇮🇳🇮🇳
#जय_श्री_राम🚩🚩
हमारे प्रखर राष्ट्रवादी सनातन धर्म के वाहक गुजरात के युवा वाहिनी
@YogiDevnath2 जी को जन्म दिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं
#जय_हिंद 🇮🇳🇮🇳
#जय_श्री_राम🚩🚩