Under the campaign हम होंगे क़ामयाब, ABVP karyakartas in Malegaon, Maharashtra distributed the Arsenic Album 30 suggested by the Ministry of AYUSH. So far the medicine has been distributed amongst more than 10000 people and 2000 families.
#ABVPForSociety
📍 मंत्रालय, मुंबई | दि. ११/०२/२०२६
दिव्यांग बांधवांना मंत्रालयातील सर्व प्रवेशद्वारांतून सुलभ व समान प्रवेश मिळावा यासाठी मा. अतुल सावे (मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण) यांना निवेदन सादर करण्यात आले.
Ma#divyangpoliticalreservation
रविवार 23 जून रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून मराठा मेळावा घेण्यात आला.
⛳सकल मराठा परिवार®(SMP)⛳
🚩कर्म मराठा धर्म मराठा🚩
मी लहान असताना पासून एक गोष्ट ऐकली आहे... तुम्ही पण ऐकली असाल...
जर आपली रेष मोठी करायची असेल तर दुसऱ्याची खोडायची नसते तर कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपली रेष मोठी ओढायची असते.🙏🏻
याचा आजच्या निकालाशी नक्की संबंध जोडू शकता.
#लोकसभा2024🇮🇳
#लोकसभा_आमचुनाव_2024#400Paar
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है|
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है|
हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदान दिवस निमित्त भारत मातेच्या या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन..!
#बलिदान_दिवस#MartyrsDay
माथाडी कायद्याचें व मराठा आरक्षणाचे जनक तसेच माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै.स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यस्थीती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐🙏🙏