शिवराय तुम्ही जन्मलात म्हणून
शिवराय तुम्ही जन्मलात म्हणून
स्त्री अजून कुंकू लावते,
शिवराय तुम्ही जन्मलात म्हणून,
आई भवानी नवसाला पावते,
शिवराय तुम्ही जन्मलात म्हणून,
आज ही होते मंदिरात आरती,
शिवराय तुम्ही जन्मलात म्हणून,
अजून ही श्री कृष्ण च आहे अर्जुनाचा सारथी,
#शिवजयंती
Absolute shame❗️
The entire nation watched the opposition’s hypocrisy today.
They had a historic chance to stand with our #NariShakti, and they failed.
Women empowerment, for them, exists only in speeches and slogans.
They chose politics over progress. Their resistance to the Nari Shakti Vandan Bill has exposed exactly whose interests they truly serve.
The women of India are watching — and they will not forget this!
But for us, women empowerment is not for mere speeches. It is a commitment.
We will be on the streets from tomorrow and we will ensure every right, every justice, every honour to our Nari Shakti.
#NariShaktiVandan #MahilaVirodhiCongress #AntiWomenAlliance
Remembering the brave heroes who laid down their lives in Pulwama on this day in 2019. Their devotion, resolve and service to the nation remain forever etched in our collective consciousness. Every Indian draws strength from their enduring courage.
Landmark moments from a day that set Vidarbha, with Nagpur at its heart, on a powerful path of industrial expansion, investment, and future-ready growth at the ‘Advantage Vidarbha 2026: Khasdar Audyogik Mahotsav’ and the ‘COMP-EX 2026’ Exhibition.
'कॉम्प-एक्स 2026' प्रदर्शनाच्या भेटीसह 'ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवा'मधून नागपूरसह विदर्भामध्ये उद्योग, गुंतवणूक आणि विकासाचा ऐतिहासिक अध्याय लिहिणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
(नागपूर | 6-2-2026)
#Maharashtra #Nagpur #Glimpses #AdvantageVidarbha
https://t.co/tay6acCmXU
Deeply saddened by the tragic passing of the Deputy Chief Minister of Maharashtra, Thiru Ajit Pawar avl, in a plane crash this morning.
An eight-time MLA from Baramati, he was a seasoned administrator and a prominent leader who dedicated decades of his life to public service and the welfare of Maharashtra. His sudden demise is a profound loss to the state and the nation.
Extending my heartfelt condolences to the families of all who lost their lives in this tragic crash. My thoughts and prayers are with every bereaved family during this hour of grief.
Om Shanti.
आज सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि त्यांचे काही सहकारी आपल्यातून कायमचे निघून गेले. अजित दादांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या शोकाकुल प्रसंगी, या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽
Very sad to learn about the untimely demise of Shri Ajit Pawar ji.
Maharashtra has lost a dedicated leader who worked for the people, across the state. My heartfelt condolences to his family and friends. Om Shanti 🙏🏽
दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.
थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.
ज़मीन से जुड़े जननेता, मेरे मित्र और सहयोगी, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इनकी विमान दुर्घटना में निधन की खबर से मन व्यथित है।
मैंने अपना एक दमदार और दिलदार मित्र खो दिया है। यह मेरे लिए व्यक्तिगत क्षति है, जो कभी पूरी नहीं हो सकती। यह घटना महाराष्ट्र के लिए अत्यंत पीड़ादायक है।
मैं अजितदादा इनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उनके एवं राष्ट्रवादी कांग्रेस परिवार के दुःख में हम सब साथ है।
Engine garam, kaam dharam ~ baaki sab theek bas chal raha hai!
The JCBs rolled in and cleared 38 bighas of Bhakatgaon VGR and freed Rupahi river banks from illegal encroachers like true pros.
Assam’s law & order = full on turbo mode.
#AssamEvictions
ज्या सतीश प्रधान यांचे नाव तू यादीत टाकले आहेस ते स्वतःच म्हणतात कि आमच्या पैकी कोणीही बाबरी पडताना अयोध्येत हजर नव्हते.
शिवसैनिकांनी बाबरी पाडली हा दावा अनेकदा उघड पडला असून त्यावर आता बहुतांश जनतेचा विश्वास नाही.
येडझवेगिरी बंद करा.
काँग्रेसच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत गरिबी हटाव ही घोषणा होती. सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या घरातील गरिबी कशी हटवली पहा! हिच्या हातातील या घड्याळाची किंमत आहे एक कोटी 11 लाख रुपये! 👇
Audemars Piguet Royal Oak Tourbillon
सध्या @OfficeofUT ची अवस्था वाईट आहे आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही..
~ @abuasimazmi
आधी काँग्रेस नी लाथ मारली आता सपा नी मारली..
मुस्लिम मतदार मत देणार नाही आता उद्धव ठाकरेला 🤣
Shaheed Tukaram Omble ji was not just a hero, he was a phenomenon.
26/11 ki sabse badi sacrific apni jaan daav par laga kar Ajmal Kasab ko zinda pakda.
Woh presence of mind, woh bravery, beyond words. The conspiracy to make it look like a Hindu terror attack was jeopardised by this great man. Deserves a Bharat Ratna and should be a part of all textbook syllabus.
Bharat unka ehsaan kabhi nahi utaar sakta. Salute to the great son of India 🙏🏼