Combine 2022 जाहिरात मध्ये झालेल्या sti, aso उमेदवारांना जॉइनिंग येऊन बरेच महिने झालेत, तरी आणखी PSI चा अंतिम निकालच लागलेला नाही. @mpsc_office आपणास विनंती आहे PSI 2022 ची provisional लिस्ट लावून उमेदवारांना दिलासा द्यावा, म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल.🙏
@Drsuvarnas
Forest guards in central Assam’s Laokhowa Wildlife Sanctuary gunned down two suspected poachers during the early hours of Saturday.
https://t.co/B4yyirn8tr
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले साहेबांनी आज महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांना call करून खालील मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले
1. कालपासून सुरु झालेल्या पोलीस भरती उमेदवारांचे पावसामुळे प्रचंड हाल होत आहेत.त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था करावी
2.राज्यसेवा 2024 साठी डेप्युटी कलेक्टर,डीवायएसपी
सहित सर्व संवर्गाच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेत गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.
3.कर सहायक waiting list मधील मुलांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी
4. combined exam गृप b व गृप C
ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी व जास्तीत जास्त पदे याद्वारे भरण्यात यावेत.
@NANA_PATOLE@mieknathshinde@MahaDGIPR@RahulGandhi@Dev_Fadnavis
@suvishelke@AjitPawarSpeaks कर सहायक 2022 निकाल लागला व गुणवत्ता सिद्ध करूनही 8/9 महीने झाले तरीही विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली नाही OBC NT EWS विद्यार्थ्यांना. या दिरंगाईमुळे उर्वरित सर्व पात्र विद्यार्थीचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
शासनाने तत्काळ नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात यावेत ही विनंती आहे
👉फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील
सर्वात मोठा व यशस्वी पक्ष म्हणून
"काँग्रेस" च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
मा. @NANA_PATOLE साहेबांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
आपणास उदंड आयुष्य,निरोगी जीवन,
सुख,समाधान लाभो हिच आईजगदंबेचरणी प्रार्थना
🙏🙏🙏
👉 निःस्वार्थीपणे व कोणताही गाजवाजा न करता आपण कायमच सर्व स्पर्धा परीक्षा
मित्र- मैत्रिणींना साथ दिली.कायम त्यांच्या पाठीशी राहिलात.
त्यांच्या अडचणी ,मागण्यासाठी लढत राहिलात.
श्रेयवाद कायम दूरच ठेवला.
या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काँग्रेसला व अर्थातच महाविकास आघाडीला भरघोस मतदान करून कालच्या लोकसभा निकाल खेचून आणण्यात मोलाचा वाटा उचलला.
👉 हे सर्व स्पर्धा परीक्षा मित्र -मैत्रिणी
विधानसभेत आपल्याला जोरदार पाठिंबा देणारच आहेत.
या सर्वाकडून पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या मंगलमय
शुभेच्छा देतो.
@kharge@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
ये तो सिर्फ झांकी है,विधानसभा बाकी है
मा. @mpsc_office आज PSI 2022 च्या शारीरिक चाचणी दरम्यान नयन विठ्ठल वाघ या विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून तो सध्या Hospital 🏥मध्ये आहे.पुढील x-ray ची Process चालू आहे. आयोगाने नयनचा शारीरिक चाचणीसाठी नक्की विचार करून त्याला दिलासा द्यावा ही विनंती.🙏
@AbhiPawarBJP@RRPSpeaks
मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
गेल्या 3 महिन्यापासून रखडलेली संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2024 जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा नम्र विनंती.
जाहिरात नसल्याने लाखो विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहेत.
@mpsc_office@Drsuvarnas
पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक संस्थेचा "रामभरोसे कारभार"
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉 6 जुलै ला होणारी महाराष्ट्र संयुक्त राजपत्रित नागरी सेवा परीक्षा पुन्हा एकदा postpone होत आहे असे ऐकलं.
हे खरं आहे काय??????
वेळीच अडचणी दूर केल्यास अशी वेळ येत नाही.
postpone होणार असल्यास हे जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे?
तात्काळ मुहूर्त काढला तर बरं होईल.
( तसेही आपले notification म्हणजे फक्त एक formality उरली आहे,social media वर सर्व बातम्या आधीच leak झालेल्या असतात.
कळस म्हणजे result लागण्यापूर्वीच
उमेदवारांना cut off सुद्धा माहित असतो)
👉 आरक्षणासंदर्भात मागेच सर्व त्रुटी आपल्या निदर्शनास आणून दिल्या.
तरीही आपण गप्पच.
OBC ना वाऱ्यावर सोडून दिले
व SEBC ना अर्धवट / चुकीची
माहिती दिली
( कायद्याच्या चौकटीत न बसणारी)
मा. @mieknathshinde साहेब आपले काय म्हणणं आहे यावर??
👉 संयुक्त अराजपत्रित 2024 परीक्षा
जाहिरातीचा पत्ता तर नाहीच पण साधी तारीख जाहीर करण्याचे सौजन्य सुद्धा दाखवले नाही अजून.
2023 मध्ये वारंवार आपल्याला वारंवार निदर्शनास आणून दिले होते की ही
Scheme of exam सर्व उमेदवारांचे नुकसान करणारी आहे,PSI उमेदवारांना सुद्धा वेगळ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
शेवटी आपण उमेदवारांचे नुकसान केलेच पण MAT ने आपल्याला दणका दिलाच.
आता दणका मिळाला आहेच तर सर्वोतोपरी विचार करून Scheme of exam येईल अशी अपेक्षा करतो.
👉 समाजकल्याण परीक्षा
व इतर मागास बहुजन परीक्षा ची तारीख
जाहीर करण्याचा विसर पडला आहे
त्याबद्दल काय मत आहे आपले?
👉 Descriptive pattern
ची तर भारी हौस आहे आपल्याला पण ज्या exam descriptive pattern ने
घेतल्या त्याचा निकाल वेळेत लावता
आला नाही आपल्याला.
आणि Objective pattern ने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल तर सोडाच अजून final key आली नाही.
👉 Typing skill test
च्या तारखा जाहीर केल्या नाही अजून.
त्या उमेदवारांना किती दिवस ताटकळत
ठेवण्याचा विचार आहे?????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवार म्हणजे #MPSC च्या व सरकारच्या हातातले खेळणं झाले आहे,
हवे तसे खेळा,कुठेही फेका, काहीही करा
🙏धन्य आहे 🙏
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.