आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आज नागपुरात आपण ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव मोर्चा’ काढत आहात, पण हा मोर्चा काढण्यापूर्वी आपण स्वतःच आत्मचिंतन करायला पाहिजे.
‘गोकुळ’मध्ये शेतकऱ्यांनी लोकशाहीमार्गाने स्पष्ट जनादेश देत भाजपला दूर केलं असताना देखील शासन नियुक्त सदस्य नेमून ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा मनसुबा म्हणजे अराजकता नाही का? लोकशाहीशी आणि संविधानाशी द्रोह नाही का? लोकशाहीच्या नावाखाली मोर्चा काढण्याचा आपणास नैतिक अधिकार आहे का? हे प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारावेत.
गोकुळच्या निकालादिवशी कोल्हापुरात असूनही विजयी मिरवणूक काढता न आल्याने इगो दुखावणं साहजिक आहे, परंतु इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? हा निर्णय म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ आहे. त्यामुळं वेळ आहे तोवर निर्णयात दुरुस्ती करा!
@Dev_Fadnavis@satejp
#Gokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
I’m in love with this sentence:
“Every pattern in your life repeats until you learn the lesson. The moment you choose differently, the loop ends and growth begins.”
आज मी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ताई यांच्यासह कर्जत येथील साई डोंगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. विकासाच्या गोंडस नावाखाली सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचं जे क्रूर हत्याकांड सुरू आहे, ते पाहून मन सुन्न झालं!
'टोरंट पॉवर' कंपनीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची ही अमूल्य वनसंपदा ओरबाडली जात आहे. ही बेकायदेशीर वृक्षतोड आमच्या शिवसैनिकांनी काल बंद पाडली.
आम्ही आमच्या सर्व आदिवासी बांधवांसोबत आणि स्थानिक जनतेसोबत खंबीरपणे उभे आहोत.
#Karjat #Bhimashankar
Respected Shri @AmitShah ji
The ₹500 crore matter in Maharashtra must have surely reached you by now.
Until now, the BJP has been buying MPs, MLAs, political parties and elections. Now it has begun buying agitations as well.
The BJP handed over money to Shrikant Shinde so that ₹500 crore could be given to Manoj Jarange Patil.
Where did this money come from? And did it actually reach Jarange or not?
This is a matter under the Prevention of Money Laundering Act (PMLA). Kindly entrust the investigation to the Enforcement Directorate (ED).
@Dev_Fadnavis@PMOIndia@BJP4India@RSSorg
छत्रपती शाहू महाराज यांची सदिच्छा भेट!
कोल्हापूर येथे मा. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधला. यावेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले.
या भेटीप्रसंगी मा. खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या.
#ChhatrapatiShahuMaharaj #SupriyaSule #Kolhapur #सदिच्छाभेट #जनसंवाद
After the arrest of protestors - UBT Shiv Sena MLA Aaditya Thackeray & MNS Amit Thackeray at Shivaji Park police station in Dadar.
Shot by @sanjayhTOI
Mukesh Ambani must defend investors’ interests after paying crores for 5G spectrum & AGR fees to govt.
He is only following the path of Corporate Ethics.
Elon Musk’s internet plans start at ₹5k/month, yet talks as if it’ll be free for Indian poors!
Dear Prime Minister Ambani,
Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India.
Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete?
There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better.
Thank you 🙏
काल, पुण्यातील 'MPSC विद्यार्थी सत्याग्रह' आंदोलनस्थळी भेट दिली आणि आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या तरुण मित्रमैत्रिणींशी संवाद साधला.
गेली १०-१२ वर्षं राज्यावर बसलेली ही 'व्होट चोर, नोट चोर आणि भविष्य चोर' हुकूमशाही राजवट तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे.
तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भीमनवार आणि गद्दार ज्ञानेशला हटवल्याशिवाय हा लढा शांत होणार नाही.
ह्या लढ्यात महाविकास आघाडी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचा विश्वास दिला!
हा लढा आता थांबणार नाही आणि तरुणांचा हा आक्रमक आवाज मुंबईच्या MPSC च्या दारात पोहोचल्याशिवाय राहणार नाही!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
गेल्या तीन-चार दिवसांपासून MPSCचे विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करत आहेत. काही विद्यार्थी उपोषणालाही बसले आहेत.
या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तीव्रता आणि त्यांच्या मनातील अस्वस्थता लक्षात घेता, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
माझे सहकारी आणि लहान बंधू आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत मुक्काम करून त्यांचे मनोबल वाढवत आहेत. काल मीदेखील विद्यार्थ्यांसोबत मुक्काम करून त्यांच्याशी संवाद साधला.
ही तरुणाई महाराष्ट्राची ताकद आहे. उद्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत काम करून राज्याच्या विकासात योगदान देणारे अनेक अधिकारी याच विद्यार्थ्यांमधून घडणार आहेत.
त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पाहून त्यावर योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे.
शासनाने या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना दिलासा द्यावा.
Nations do not die due to invasion, they die due to internal waste. Nation building needs leadership and magnanimity, specially when external conditions are fraught with multiple dangers. Leaders make people aware and prepare them to face the challenges. India needs it.