पता चला है कि भुसावल DSC RPF टीम “हमें 5 केस दो” कहकर ट्रेनों में हो रहे illegal कामों को नजरअंदाज कर रही है बदनेरा–अकोला से भुसावल तक अवैध हॉकर्स/धंधे वालों को खुली छूट दे है
यह खुला भ्रष्टाचार और नियमों का उल्लंघन है यह कौन सा नियम है
@RailMinIndia@RPF_INDIA@RailwaySeva
आमचे मित्र आणि महाराष्ट्राचा लोकनेता ना.अजितदादा अनंतरावव पवार यांचे अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे नुकतेच निधन झाले, त्यांच्या वियोगाचे दु:खातुन महाराष्ट्र अजुन सावरलेला नाही. म्हणूनच दिनांक 24 फेब्रूवारी 2026 रोजी आमचा येणारा वाढदिवस आम्ही साजरा करणार नाही याची तमाम नागरिकांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे नुकतेच दुदैवी विमान अपघातात दु:खद निधन झाले. उभा महाराष्ट्र, हळहळला. एक हरहुन्नरी आणि सडेतोड स्वभावाचे धडाडीचे नेतृत्व काळाने आपल्यातुन हिरावून नेले. मन पिळवटुन टाकणारी ही घटना, जबर धक्का देणारी ठरली. आज आपल्यात अजितदादा नाहीत ही कल्पनाच महाराष्ट्रवासियांना करवत नाही, अजुनही विश्वास बसत नाही.
स्व.अजितदादांचे आणि आमचे ऋणानुबंध काही वेगळेच होते. महाविदयालयीन जीवनातील आमची झालेली ओळख आणि पुढे त्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर कधी झाले हे आम्हालाही कळले नाही. अतिशय दिलदार मनाचा हा मोठा माणुस, महाराष्ट्राला कामाचा माणुस म्हणून ओळखत होता. आमची मैत्री होतीच तथापि त्याला वेगवेगळी कारणे होती. मैत्रीतही आमचे वैचारिक मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. लक्ष साधण्याचे मार्ग कदाचित वेगळे असतील परंतु आमचे लक्ष एक होते. सांगण्यासारख्या खुप आठवणी आहेत. तथापि शब्द सूचत नाहीत.
आमच्याच नव्हे तर दादांवर प्रेम असणा-या प्रत्येक माणसाचा आजच्या मानसिकतेचा विचार करुन, आमचा येणारा 24 फेब्रूवारी 2026 रोजीचा वाढदिवस आम्ही साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे कै.दादांचे कुटुंब आणि महाराष्ट्रातील जनता सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. दु:ख प्रचंड आहे, मि��्राची अकाली एक्झीट आमच्या जीवाला चटका लावणारी आहे. म्हणूनच आम्ही आमचा वाढदिवस साजरा करणार नाही.
सातारा जिल्हयातील, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आमच्यावर प्रेम करणा-या
कोणत्याही व्यक्तीने, कार्यकर्त्यांनी, जनतेने आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करु नये. कोणास सामाजसेवा म्हणून काही करण्याचे असल्यास त्यास आमच्या वाढदिवसाचे निमित्त करु ���ये किंवा त्याची कोणताीही प्रसिध्दी किंवा गाजावाजा करु नये अस��� आमचे आवाहन आहे.
ना.कै.अजितदादांच्या निधनामुळे आमची आंतरिक तगमग/घालमेल, समजुन घेवून आमचे सर्व स्नेही, कार्यकर्ते, व्यक्ती आणि तमाम नागरिक वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णयाची जरुर ती नोंद घेवून आमच्या भावना समजून घेतील असा विश्वास आहे.
#AjitPawar
हिंगोली–वाशिम. अकोला मार्गावरील ट्रेनोंमध्ये अनेक मुलं बेकायदेशीर विक्री करत आहेत. हा धंदा “कृष्णा” नावाचा व्यक्ती पूर्वीपासून चालवत असल्याची माहिती आहे.
वसीम ( पुलिस) यांची भूमिकाही संशयास्पद वाटते.
@RPFIndia@Central_Rail@RailwaySeva
Capturing moments from a day dedicated to the preservation of Sanatan culture through the 'Shri Vigraha Murti Sthapana' ceremony at the Samadhi Mandir of Pujya Gurudev Shri Swami Satyamitranand Giri Ji Maharaj, as well as the sacred Darshan of Maa Ganga in Haridwar, Uttarakhand.
सनातन संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रेरणादायी अध्याय असणाऱ्या, हरिद्वार, उत्तराखंड येथील पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात पार पडलेला 'श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ' आणि गंगा मातेच्या दर्शनाची अनुभूती देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!
(हरिद्वार, उत्तराखंड | 04-02-2026)
#Uttarakhand #Haridwar #SwamiSatyamitranandGiriji
https://t.co/4RphuIEKQ9
(पूर्णा–वाशिम अकोला मार्ग) पूर्णा येथून काही युवक ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे चहा, नाश्ता, बिस्किटे, कचोरी विक्री करत आहेत; ही विक्री “कृष्णा” नावाचा व्यक्ती या लडको को चालवत असल्याची माहिती आहे.
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होत असून RPF व.
@SCRailwayIndia@AshwiniVaishnaw
Carlsberg CEO Mr. Jacob Aarup-Andersen appreciates Maharashtra and expressed gratitude to CM Devendra Fadnavis for ease of doing business in the State under his leadership and team.
They’re also expanding the business with huge increased investments.
Here’s the glimpse of the conversation…
19-1-2026📍Davos, Switzerland.
@Dev_Fadnavis@wef@Carlsberg
#MahaAtDavos #WEF26