🚩🚩रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
आपला :- अक्षय मेश्राम युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक ( वर्धा जिल्हा )
मा. शहर प्रमुख युवासेना नागपूर शहर युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
आमचे युवा नेते युवकांच्या हितासाठी नेहमी काम करणारे सर्वांना आपलेसे वाटणारे जिवलग मोठे बंधू युवासेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मा. हर्षल दादा काकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @MiHarshlKakde
लढतोय एकटा तो, वैऱ्याची रात आहे...
फितूर निघून गेले, निष्ठेची साथ आहे...
केला घात म्हणुनी, मागे हटणार नाही...
पुरुनी उरेन त्यांना, निष्ठावंत मावळ्यांची साथ आहे...
🚩👊🚩👊🚩👊🚩👊🚩 @AUThackeray
वाढदिवस आमच्या हृदयातील #भावी_मुख्यमंत्री_साहेबांचा
आमचे आदर्श युवकांचे प्रेरणास्थान, युवाह्रदयसम्राट , युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आमदार #आदित्यसाहेब_ठाकरे@AUThackeray साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
अक्षय मेश्राम नागपूर शहर युवासेना
आज शिवसेना नागपुर संपर्क प्रमुख आमदार मा.@DushyantChatSHS जी यांच्या शुभ हस्ते @dhiraj_fandi युवासेना जिल्हा चिटनीस यांच्या मार्फत छापण्यात आलेल्या संन २०२२ च्या युवासेना दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले त्या वेळी प्रामुख्याने जिल्हा प्रमुख हितेश यादव,शहर प्रमुख @AkshayRMeshram1