अभिमानास्पद, बार्शीच्या मराठमोळ्या रणजितसिंह डिसाले यांना ७ कोटी रुपयांचा जागतिक स्तरावरचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे, असा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिलेच शिक्षक आहेत!
@Dev_Fadnavis रातोरात वृक्षांची कत्तल करणारे आणि पहाटे शपथ विधी आटपणारे सरकार आम्ही देखील कधीच नाही पाहिली.
बाकी स्त्रियांना पुढे सारून राजकारण करण कोणी तुमच्या कडून शिकाव...
🙌🙌