आपला पक्ष ओमराजे…
आपला माणूस ओमराजे… अशा आशयाचे पोस्टर धाराशिव मध्ये ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनी झळकवलेत… यातून ओमराजे जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत असून त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.
देवाभाऊंचे कार्यक्रमावर बाकी जबरदस्त लक्ष असते.
देवाभाऊंची ताकद कमी करायला ऑपरेशन टायगर सुरू आहे म्हणणाऱ्यांनी व्हिडिओ बघा.
कार्यक्रमात सत्कार स्वागत करायला एकनाथ शिंदेंच्या ऐवजी रविवादांचे नाव घेतले लगेच देवाभाऊंनी त्यांना थांबवून एकनाथ शिंदे यांचा सन्मान करायला लावला.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
ब्रेकींगः खासदार नागेश आष्टीकर यांची बंडखोरी नंतर पहिलीच प्रतिक्रिया…
पक्ष फुटीसाठी खासदार आष्टीकरांनी संजय राऊत यांना धरले जबाबदार
“त्यांचा बोलण्याचा अतिरेक झाला… आमच्यावर गैरविश्वास दाखवण्यात आला म्हणून उबाठा पक्ष सोडला.” - आष्टीकर
#Shivsena#UddhavThackeray#EknathShinde
प्रवक्त्या पश्मी रुराणिक, आम्ही तुला फेमस केलं कारण तू स्वतःला पत्रकार म्हणवून घेत होती.
तुझी फेमस होण्याची लायकी नव्हती, तुला लोकांनी फेमस केलं. वीज नसताना इन्व्हर्टरवर 2-2 तास तुझ्या बातम्या पाहिल्या कारण लोकांना चांगली पत्रकार हवी होती. तूच विकाऊ बनून एका भ्रष्ट पक्षाच्या मांडीवर बसली?
#कुत्रकार
एक पर्व संपले...
विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि लोकहितासाठी अखंड लढणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख सर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श निर्माण केला. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, आकडेवारीसह मांडलेले मुद्दे आणि विदर्भाच्या सिंचन, पाणी, रस्ते व भौतिक अनुशेषाबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नेहमीच मार्गदर्शक ठरला. एखादा प्रश्न ताकदीने मांडून तो मार्गी लागेपर्यंत शांत न बसणे, ही त्यांची कार्यशैली होती.
प्रा. देशमुख यांच्याकडून विधिमंडळाच्या कामकाजाची शिस्त, विषयांचा सखोल अभ्यास आणि जनहितासाठीची निष्ठा याबाबत अनेकांना शिकण्याची संधी मिळाली. विदर्भाच्या विकासासाठी लढणारा एक जिगरी नेता आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे पर्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.
प्रा. बी. टी. देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांति 🙏
बंड केलेल्या ६ खासदारांपैकी ३ तर मुळचे राष्ट्रवादीचे आहेत रे फुकणीच्यांनो 😂😂😂
कशाला उगीच निष्ठेच्या गप्पा हाणताय ???
संजय दिना पाटील, संजय देशमुख आणी ओमराजे निंबाळकर हे मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे…!
बड्या बडा बाता अन @rautsanjay61 चे ढूंगण खातंय लाथा !
🤣🤣🤣🤣
Once weeding of Supriya Sule Daughter and BJP'S Arun Lakhani Son gets over this weekend; Chirkoot @RRPSpeaks is going to get shock of his life.
TMC ✔️
UBT ✔️
NCP(SP) Next.