नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहिलो.
यावेळी नाशिक - पुणे ह���यस्पीड रेल्वे मार्ग तसेच राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहेच, परंतु बळीराजाच्या भावना आणि स्थानिक नागरिकांच्या अपेक्षांचा आदर राखूनच पुढील निर्णय व्हावा, यावर विशेष भर दिला.
यासंदर्भात दि. १ जुलै रोजी संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असून, केंद्र शासनाच्या स्तरावरही पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती मा. मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन या प्रकल्पाबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत शेतकरी बां��वांच्या भावना, त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. विकास आणि शेतकऱ्यांचे हित या दोन्ही बाबींचा समतोल राखणारा निर्णय व्हावा, हीच माझी भूमिका होती.
बैठकीस माझ्यासमवेत शरद सोनवणे, बाबाजी काळे, विठ्ठल लंघे, शिवाजी आढळराव पाटील, सत्यजित तांबे, प्राजक्त तनपुरे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले उपस्थित होते. तर आमदार दिलीप वळसे पाटील दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
#manikraokokate #maharashtragovernment #ncpmaharashtra
जनतेच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी मी सदैव तत्पर असतो, नेहमीप्रमाणे आयोजित जनता दरबारामध्ये नागरिकांशी संवाद साधला. विविध प्रश्न जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी कणकोरी पाटी ते सानप वस्ती परिसरातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी विजेच्या ��ंभीर समस्येबाबत निवेदन सादर केले. या भागातील वाढता वीजभार लक्षात घेता नवीन १०० KVA रोहीत्र मंजूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) अंतर्गत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच मतदारसंघातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी संभाव्य पाणीटंचाई व अल निनोच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त ���ेली. यासंदर्भात संबंधित विभागांशी चर्चा करून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्याच्या तसेच अपूर्ण योजना कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
#manikraokokate #maharashtragovernment #ncpmaharashtra
मौजे मुसळगाव व गुळवंच येथील प्रकल्प���्रस्त शेतकऱ्यांची भेट; प्रलंबित मागण्या, अडचणी व अपेक्षांवर सकारात्मक चर्चा !
मौजे मुसळगाव व गुळवंच (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्या, अडचणी व अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केली.
या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुमारे २५ वर्षांपूर्वी SEZ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र शासन निर्णयानु���ार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या अद्यापही प्रलंबित असल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली.
सध्या रतन इंडिया पॉवर प्लांट हा प्रकल्प महाजेनकोकडून हस्तांतरित होऊन १ मार्च २०२६ पासून प्रत्यक्ष कार्यान्वित झालेला असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केली.
मुसळगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
📌 शासन निर्णयानुसार १५% औद्योगिक भूखंड व ५% वाणिज्य वापराचा विकसित भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा.
📌 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना (मुले, नातू व कुटुंबातील सदस्य) त्यांच्या शिक्षणानुसार योग्य पदावर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
📌 प्रकल्पासाठी लागणाऱ्या विविध पदांवर व कामांमध्ये मुसळगाव येथील युवकांना शिक्षण व पात्रतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
📌 सध्या प्रकल्पात कार्यरत असलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांना कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
📌 प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या ठेके, सेवा व इतर प्राथमिक गरजांमध्ये मुसळगाव येथील प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
प्रकल्पासाठी आपली जमीन दिलेल्या शेतकरी कुटुंबांना न्याय मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. शासनाचा भाग म्हणून व लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व मागण्या, अडचणी व अपेक्षांबाबत संबंधित प्रशासन व कंपनी स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.
@CMOMaharashtra @mahancpspeaks @bharanemamaNCP
#manikraokokate #maharashtragovernment #ncpmaharashtra #ajitdadapawar
आम्हाला पोरकं करुन गेले दादा तुम्ही.. अजुनही विश्वास बसत नाही..महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस. तुमच्यासारख्या विकासाची दूरदृष्टी असणारा,स्पष्ट,परखड,खमक्या,वडिलांप्रमाणे कार्यकर्ते सांभाळणारा, संघर्षाचा काळात खंबीरपणे पाठी उभा राहणारा देव माणूस आज हरपला. तुमच्या सोबत काम करायची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते..तुमची जागा माझ्या आयुष्यात कोणीही भरून काढू शक���ार नाही हा आमच्या लाडक्या दादा ला वादा आहे..
#ajitdada #ajitpawarspeaks #maharashtra #ripajitdada
दादा, कस व्यक्त करू हे दुःख.. असा दादा पुन्हा होणे नाही..
आज शब्द अपुरे पडत आहेत, मन सुन्न झालं आहे. हे सत्य स्वीकारणं असह्य आहे. आमच्यासाठी तुम्ही सगळं काही होता. डोळ्यांसमोर अजूनही तुम्हीच आहात वेळेवर, ठाम, पण मनाने आपुलकीने भरलेले.
दादा, तुम्ही प्रेमाने रागावायचात, पण त्या रागातही आईसारखी काळजी, वडिलांसारखी जबाबदारी आणि मार्गदर्शकास��रखी शिस्त असायची. वेळोवेळी मला दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे तुम्ही….तुमच्या आवाजात धाक होता, पण शब्दांत आधार होता. स्वतःच्या यशापेक्षा इतरांना मोठं करणं, लोकांच्या पाठीशी उभं राहणं, संकटात हात घट्ट पकडणं हेच तुमचं खरं नेतृत्व होतं.
आज सगळं काही कोसळल्यासारखं वाटतंय. सकाळी सहा वाजता नागरिकांसाठी वेळ देणारे, ग्राउंडवर हजर राहणारे, कायम वेळेचं भान जपणारे, प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचणारे दादा आज मात्र चुकीच्या वेळी निघून गेले. जणू नियतीचं घड्याळच आज चुकलं. जणू काळानेच दगा दिला. महाराष्ट्राने आपला दादा गमावला. तुमच्याशिवाय महाराष्ट्र तर पोरका झालाच, पण माझ्यासारखा तुमचा सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याचा आधारस्तंभ हरपला.
महाराष्ट्राच्या दादांना कोटी कोटी नमन… भावपूर्ण श्रद्धांजली.
आपला,
ॲड. माणिकराव कोकाटे
इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने #VoteChori मान्य केली — पण त्याला “त्रुटी” असं नाव देऊन झाकायचा प्रयत्न!😂
आता तर पक्षांकडून मदत मागतायत.. आणि तेही शपथ न घेता!🤣
ही राहुल गांधींची जबरदस्त विजयगाथा आहे — ECI ला अक्षरशः गुडघ्यावर आणलं!🫡🔥
🚨 Breaking 🚨
#RahulGandhi यांच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीचा निवडणूक आयोगावर सर्जिकल स्ट्राईक
📌 CEC ज्ञानेश कुमार यांच्यावर इम्पीचमेंट मोशन दाखल करण्याची INDIA आघाडीची तयारी — कारण #VoteChori घोटाळा 🚨
📌 CEC खोटं बोलताना पकडले गेले, BJPला ढाल बनवून लोकशाहीशी विश्वासघात.
📌 ही केवळ विरोधी पक्षाची लढाई नाही — हे इतिहास घडवणारे पाऊल आहे.
👉 राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीचा हा धडाकेबाज, ऐतिहासिक वार 🔥
#ElectionCommission
#VoteChorGaddiChor
अमेरिका में पत्रकार ने नरेंद्र मोदी के परम मित्र अडानी के भ्रष्टाचार से जुड़ा सवाल किया.
नरेंद्र मोदी इसे व्यक्तिगत मामला बताते हुए इधर-उधर की बात करने लगे. सवाल सुनते ही चेहरे का रंग उड़ गया.
• अडानी को लेकर श्रील��का, केन्या, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया और कई देशों में जांच चल रही है, लोग सड़कों पर उतरकर प्रदर्शन कर रहे हैं.
• अमेरिका में तो भ्रष्टाचार के मामले में वारंट भी जारी हुआ.
• भर-भरकर भ्रष्टाचार के आरोप हैं, लेकिन नरेंद्र के लिए ये व्यक्तिगत मामला है.
शर्मनाक
गोदी मीडियाला दाखवू नका असे सांगितले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले.
जग भारताचा आणि तिथल्या लोकांचा आदर करतो, पण त्यांच्या प्रसिद्��ी स्टंट आणि अक्षमतेमुळे मोदी जागतिक स्तरावर आदर गमावत आहेत.
"एका स्ञीचा रुतबा एवढा मोठा होता,
की जग तिचा आदरपुर्वक सन्मान करायचे" ....👏❣️🇮🇳
"५६ इंची ५६ वेळा जन्मला तरी ,त्याने ऐवढा रुतबा आणि विद्वता कमविणे अशक्य आहे"
"Iron Lady"...🤙💗🇮🇳