पोलीस महासंचालक आणि कोर्टाने देखील पोलिसांनी अशी गंभीर मारहाण करू नये असे निर्देश दिले होते, तरी असे का?एक अधिकारी मारणे बस कर असे सांगत असताना देखील एक कर्मचारी मनसोक्त पने त्या तरुणाला मारतोय. कृपया या प्रकरणाची दखल घ्यावी@nashikpolice@DGPMaharashtra@TV9Marathi@zee24taasnews

आज नाशिक पोलिसांकडून नागरिकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अश्या प्रकारच्या मारहाणीत एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.सदर व्यक्तीने काही नियमभंग केला असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करता आली असती. कृपया या प्रकरणाची दखल घ्यावी@nashikpolice@DGPMaharashtra@Dwalsepatil

@narendramodi@PMOIndia@Dev_Fadnavis मोदीजी तुम्हाला मत देऊन खूप मोठी चूक केली आम्ही... खूप पश्चात्ताप होतोय.. मतदानाच्या वेळेस काय दुर्बुद्धी सुचली होती कुणास ठाऊक? अतिशय उत्तमप्रकारे देशाची वाट लावत आहेत... अभिनंदन💐
@samant_uday@AUThackeray@prajaktdada@ShelarAshish प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोंधळ घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे... प्रत्येक विद्यापीठ स्वतःचा फॉर्मुला ठरवणार.. फॉर्मुला ठरवायला एखादा महिना लावतील निकाल लावायला अजून एकदोन महिने... वाह
@samant_uday@AUThackeray@prajaktdada@ShelarAshish @masu4justice कदाचित आतापर्यंत सुरु असलेला गोंधळ कमी होता म्हणून सरकारने गोंधळात आणखीनच भर टाकली... प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोंधळ घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे... वाह
@samant_uday@AUThackeray@CMOMaharashtra मुख्यमंत्र्यांनी ३१रोजी अंतीमवर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती,आज १८ दिवस उलटले..GR नाही. हे सरकार आणि शिक्षणमंत्री कमावलेली विश्वासहार्यता गमावत चालले आहे...
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उदय सामंत साहेब, अजित दादा पवार, प्राजक्त दादा तनपुरे, सर्व कुलगुरू, संचालक अभय वाघ, सौरभ विजय यांचे सर्वांचे मनःपूर्वक आभार... @prajaktdada@samant_uday
एकदा शिक्षणमंत्र्यांनीच स्वतः अंतिम निर्णय जाहीर करायला नेमका किती वेळ, किती दिवस लागणार आहेत याचा अभ्यास करायला हवा आणि एक अंतिम तारीख द्यायला हवी... उच्च व तंत्रशिक्षण विभागालाच आता अभ्यास करायची वेळ आलीय असा वाटतंय.. @samant_uday@prajaktdada@AUThackeray
विद्यार्थ्यांपेक्षा सरकारच अधिक गोंधळलेले दिसते आहे,आधी फक्त २ दिवस म्हणता म्हणता १० दिवस आणि आता पुन्हा २ दिवसावरून किती दिवस? शिक्षणमंत्रीच जाणे..... @samant_uday@prajaktdada
https://t.co/7dL8JHgiW2
एकीकडे राज्यसरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करीत असल्याचे सांगत आहे, दुसरीकडे पुणे विद्यापीठ परीक्षा होणार असल्याचे सांगत आहे, तिसरीकडे राज्यपालांचं वेगळंच गाऱ्हाणं आहे...@samant_uday
अंतिम वर्ष इंजिनीअरिंगच्या काही विद्यार्थ्यांना तिसऱ्यावर्षातील,मागील सेमिस्टर मध्ये बॅकलॉग आहेत.अनेकविद्यार्थी उच्चशिक्षण घेऊ इच्छितात,त्यांनी Gate,MBACET देखील दिलेली आहे, पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवीचे सर्व विषय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.अश्या विद्यार्थ्यांचे काय?@AUThackeray
अंतिम वर्ष इंजिनीअरिंगच्या काही विद्यार्थ्यांना तिसऱ्यावर्षातील,मागील सेमिस्टर मध्ये बॅकलॉग आहेत.अनेकविद्यार्थी उच्चशिक्षण घेऊ इच्छितात,त्यांनी Gate,MBACET देखील दिलेली आहे, पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवीचे सर्व विषय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.अश्या विद्यार्थ्यांचे काय?@samant_uday