भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भरा-या आमुच्या,ही पाखरांची वंदना
तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे.
आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा🙏🏼
#london#ambedkarhouseinlondon
#modi_job_do#modi_rojgar_do is again trending on Twitter. 50 लाखांच्या वर Tweets केली गेली आहेत. त्यांची 'मन की बात' कुणी ऐकणारे का? एरवी ट्विटर ट्रेडिंग वरुन चॅनेलचे prime time विषय ठरतात. सध्या काही ठरतंय का?
@ranjitdisale अभिनंदन सर..खरोखरच तुम्ही महाराष्ट्र सहित सोलापूरचे नाव या जगात उंचावलय आणि तेही जिल्हा परिषद शाळेतून..खूप प्रेरणादायी आहात सर तुम्ही...💐💐🙏
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक @ranjitdisale यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याने जगात महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावलीय. याबाबत त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या यशाचा अभिमान वाटतो.
@Paritoshh_@biru5567@AnilDeshmukhNCP@PCcityPolice Don't worry he'll get justice from Maharashtra Police. It is Maharashtra,not BJP governed state. Have you ever asked about Hatras?Why do people like you ask questions about Sushant Singh even he didn't mention any name in his sucide note.But you can find Arnab name in sucide note