मित्र का गमवावे लागले याचा सखोल विचार केला की लक्षात येतं की आपण कोणा एका व्यक्तीला जास्त महत्व देतो अन त्यामुळे दुसरा नेहमी दुखावला जातो.
#नातंतूझंमाझं#मैत्री
ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,नगरपरिषद,नगरपंचायत,महानगरपालिकेत निवडून आलेल्या पत्नीला घरात ठेवून तिच्या जागेवर काम करणाऱ्या पुरुषांना देखील महिला दिनाच्या शुभेच्छा..!!
@Jitu_Likhit#महिला_दिन
मुस्लिम लोकप्रतिनिधी भर सभेत पुढच्या पक्षाला 'दुष्मन' संबोधते..धर्माच्या नावाखाली यापेक्षा मोठा विजय मिळवूया म्हणते..आणि परत साळसूदपणे 'टाळी एका हाताने वाजत नाही' हाच मुस्लिम समाज म्हणतो.. देश धर्मनिरपेक्ष रहावा ही काय फक्त हिंदूंची जबाबदारी नाही.. लक्षात ठेवा..❤️
#मुंब्रा
प्रेमात स्पर्श ओढ वासना नसेल आणि असेल फक्त संयम तर ते प्रेम नसतं. .
ज्यात कुठलीच उत्कटता नसेल ते नातं प्रेमाच्या एकतर अलीकडे आहे नाहीतर पार पलीकडे निघून गेलं आहे जिथे प्रेमाचा उबग यावा. .यात पुरुष आणि स्त्रिया असा भेद नसतो. .प्रेमातला पुरुष ती हवी म्हणून जितका आसूसलेला असतो.
काही स्त्रिया इतक्या हलकट असतात की उगाचच एखादी व्यक्ती बसलेली असताना त्याच्या समोर जाऊन बसणार अन ड्रेस ची ओढणी अंगभर ओढून घेणार.
बसलेल्या पुरुषाला किती ऑकवर्ड वाटतं असेल.
#स्त्री
आपल्याकडे लोक कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र येतील पण चांगले रस्ते, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा अन रोजगार यांसारख्या गोष्टींसाठी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, त्यामुळे राजकारणी मस्तवाल आहेत, त्यांना माहीत आहे लोक षंढ आहेत, दोन दिवस बोलतील, परत विसरून जातील..
#महाराष्ट्र
हॉर्न तर असा वाजवणार की रोड टॅक्स फक्त हेच भरतात अन बिचारे दुचाकी वाले भीक मागून गाडी घेतात.ते पण टॅक्स भरतात त्यांना ही रस्त्याचा तितकाच अधिकार आहे हे समजत नाही अतिश्रीमंत अन उच्चभ्रू लोकांना.
या पोस्ट खाली असणाऱ्या कंमेंट्स वाचल्या..असं दिसून आलं की दिवसेंदिवस पुणे म्हणा किंवा इतर कोणतेही शहर रस्त्यावर दुचाकी सोडल्या तर बाकी सर्वच गाडी वाल्यांची मुजोरी वाढलेली दिसून येते,बापाचा रस्ता असल्यासारखे रस्त्याच्या मधोमध चालणार,स्पीड मध्ये गाड्या,कुठेही बेशिस्त पार्किंग.
खरं तर मला ही पोस्ट करायची नव्हती कारण माझ्या पुण्यातील एका मित्राच्या घरातील ही मुलगी होती…!
प्रचंड वाईट वाटले जेव्हा आमच्या कॉलेजच्या ग्रुप वर हा व्हिडिओ आला तरी…!
मी पुण्यात आलो तेव्हा मला पुण्यातील बहुतेक सगळे गावकरी पोरं माझे मित्र झाले होते त्यात साखरे मी नाव नाही सांगू शकत तो पन माझा जिवलग झाला होता…!
मी सांगतो पुण्यातील परिस्थिती जरा जास्तच भयंकर वाटत आहे दोन चार दिवसात पुण्यात दहा बळी गेले आहेत पन ह्यावर काही ठोस पावलं उचलली जातील आसे मला वाटत नाही कारण गाडी पन पुण्याच्या एका गावकऱ्याची आहे …!😔😔
कुत्र्यासाठी, कबुतर अन हत्तीसाठी एकत्र येणारे लोक जेव्हा रस्त्यावरील खड्डे, भ्रष्टाचार, आरोग्य सुविधा, रोजगार या प्रश्नांवर एकत्र येतील तेव्हा आपला देश खरेच प्रगतीपथावर जाईल...
#विकास
@ItsShree416669 भावा इतकेच सांगेल ज्या आई वडिलांनी लहानचं मोठं केलं अन भावा बहिणी सोबत वाढलास तीच लोकं फक्त आपली बाकी कोणी नसतं कोणाचं.स्वतःवर लक्ष दे अन जे झालं ते चांगल्या साठी झालं म्हणून पुढचा मार्ग स्वीकार.
ज्यांना थांबायचंच नसतं त्यांना अडवून देखील उपयोग होतं नसतो.