महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील २५८ शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचे निवेदन त्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेऊन दिले.पुढील आठ दिवसांमध्ये उमेदवारांची वैद्यकीय तपासणी,पोलीस पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र कृषी सेवा निवड झालेले उमेदवार नेहमीच नियुक्तीसाठी संघर्ष करत आले आहेत.
पण यावेळी शासन आमच्यासोबत न्याय करेल आणि आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देईल, असा विश्वास आहे. 🌱🤝
#महाराष्ट्रकृषीसेवा2024@Dhananjay4INC
कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
निवड झाली, पात्रता सिद्ध झाली; आता फक्त नियुक्तीची प्रतीक्षा!
जाहिरातीनंतर दोन वर्षे उलटूनही नियुक्ती प्रलंबित.
लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावेत!
@Dev_Fadnavis, @CMOMaharashtra, @bharanemamaNCP,
@Ashishjaisw3Adv
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग @mpsc_office ,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 होऊन 3 - 4 महिने उलटले, तरीही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. ही आयोगाची पहिली वर्णनात्मक (Descriptive) मुख्य परीक्षा असली, तरी केवळ 139 पदांसाठी उत्तरपत्रिका तपासण्यास इतका विलंब का होत आहे, याचे उत्तर लाखो स्पर्धा परीक्षार्थी मागत आहेत.
आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार जुलै 2026 मध्ये निकाल अपेक्षित होता. आज 28 जुलै संपत आला, तरी निकालाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. आयोग स्वतः जाहीर केलेले वेळापत्रक पाळणार आहे का? या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन विस्कळीत होत आहे, पुढील भरती परीक्षांची तयारी प्रभावित होत आहे आणि मानसिक ताण प्रचंड वाढत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन ही आयोगाची मूलभूत जबाबदारी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करावा किंवा विलंबाची अधिकृत कारणे व निश्चित निकालाची तारीख जाहीर करावी. लाखो विद्यार्थ्यांना अनिश्चिततेत ठेवणे योग्य नाही.
@INCHarshsapkal@bhimanwar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#MPSC #Rajyaseva2025 #MPSCStudents #Maharashtra
@mpsc_office अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभारआम्ही सर्व निवड झालेले उमेदवार आयोगाचे ऋणी आहोत. नम्र विनंती आहे की, शिफारस यादी शासनाकडे लवकरात लवकर पाठवावी, जेणेकरून नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्णहोण्यास मदत होईल.पुन्हा एकदा आयोगाचे मनःपूर्वक आभार
@mpsc_office अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार.आम्ही सर्व निवड झालेले उमेदवार आयोगाचे ऋणी आहोत. नम्र विनंती आहे की, शिफारस यादी शासनाकडे लवकरात लवकर पाठवावी, जेणेकरून नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
@mpsc_office
@mpsc_office अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार.
आम्ही सर्व निवड झालेले उमेदवार आयोगाचे ऋणी आहोत. नम्र विनंती आहे की, शिफारस यादी शासनाकडे लवकरात लवकर पाठवावी, जेणेकरून नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
#शिफारसपत्र@mpsc_office