@mpsc_office अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार.
आम्ही सर्व निवड झालेले उमेदवार आयोगाचे ऋणी आहोत. नम्र विनंती आहे की, शिफारस यादी शासनाकडे लवकरात लवकर पाठवावी, जेणेकरून नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
मा. आयोगाने महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा अंतिम निवड यादी त्वरित जाहीर करून सर्व उमेदवारांना न्याय द्यावा , हि नम्र विनंती!!!
@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis
@bharnemamaNCP
@Rishi966528@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra@SunetraA_Pawar जा.क्र.- 055/2025
महाराष्ट्र कृषी सेवा 2024: परीक्षा, मुलाखती, तात्पुरती निवड यादी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन 4 महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे… तरीही अंतिम निवड यादी रखडली. उमेदवारांना न्याय देत मा.@mpsc_office यांनी त्वरित अंतिम निवड यादी जाहीर करावी हीच विद्यार्थांची विनंती
जा.क्र. 055/2025 महाराष्ट्र कृषी सेवा 2024 प्रक्रिया पूर्ण होऊन 4 महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे,तरीही अंतिम निवड यादी रखडली! उमेदवारांना न्याय देत मा.@mpsc_office यांनी त्वरित अंतिम निकाल जाहीर करावा ही नम्र विनंती.
@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@bharanemamaNCP
@flipkartsupport
Order Id OD436050648065777100
Order two quantities but received only now I am unable to return as refund is showing for only quantity. Not able to contact customer care nor any agent
I am disappointed by the service.
@Devendra_Office "Without education, wisdom was lost; without wisdom, morals were lost; without morals, development was lost; without development, wealth was lost; so much has happened through lack of education."