कितीही तक्रार केली तरी आहे तेच आहे. नवी मुंबईत मा. श्री. तुकाराम मुंढे साहेब असताना कधीच नागरिकांना त्रास झाला नाही. कायदा आणि सुव्यवस्था फक्त दिखावा झाली आहे.
वाशी सेक्टर - १९ सी येथे पाम बीच रोड वरती तेथील गॅरेजवाले पोलिसांसमोर बिनधास्त कामे करत असतात. नक्की कायदा सुव्यवस्था कुठे गेली? त्यांच्या होणाऱ्या कामांमुळे कितीदा ट्रॅफिक जाम चा त्रास नागरिकांना होतो. हे दिसत नाही. @DGPMaharashtra@Navimumpolice@NMMConline#navimumbai
@CMOMaharashtra@MoHFW_INDIA@wellness_24X7 This store in vashi. Many wellness stores closed shutter and fridges after 12 am. If you dont want keep open 24hrs then change your policy. In many stores find your staff mostly in sleeping situation and they denied to sell frozen products.
I don't know why freeze off in summer season. Wellness forever 24 hrs shop. If you don't want to sell frozen products so don't keep it in store. I request to government please cancel the licence of this shops. @CMOMaharashtra@MoHFW_INDIA@wellness_24X7