भरघोस पगार मिळत असतानाही जर १८ लाख शासकीय कर्मचारी १३ कोटी जनतेला वेठीस धरणार असेल तर सगळ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. यांना 6 वा वेतन आयोग पाहिजे, 7 वा वेतन आयोग पाहिजे उद्या 8 वा, 9 वा वेतन आयोग पण मागतील... वरून पेंशन पण पाहिजे. सर्व सुख सुविधा, सुट्या, मेडिकल, भत्ते आणी आणखी बरंच काही पाहिजे. पण काम शून्य.
एकीकडे शेतकरी व असंघटित कामगारांची परिस्थिती जेमतेम आहे. असंघटित कामगारांना व शेतमजूरांना हप्त्यात 3-4 दिवस जेमतेम काम मिळतं आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे इतके लाड बरे नव्हे.
खाजगी क्षेत्रात काम दाखव व पगार घे या पद्धतीने काम चालतं. दुसरीकडे सरकारी क्षेत्रात काम पण करायचं नाही आणि गलेलठ्ठ पगार पण घ्यायचा.
राज्यात लाखो युवक बेरोजगार आहेत. त्यांना जास्त पगार ही नको आणि पेंशन ही नको तरी ते काम करायला तयार आहे.
मी तर म्हणतो कर्मचाऱ्यांचा आहे तो पगार पण कमी करून नविन मुलांना नोकऱ्या द्या.
I come from so called “General Caste" & only benefit I get from my country is permission to live here. I can’t get admission despite scoring high marks. No financial help. No relaxation in cutoffs. No extra books. No commission where I can go & complain. This is not Equality.
Today at 6 pm IST on YouTube: the first video in the ‘Samārambhaḥ’ series on introductory Sanskrit for beginners/new learners.
A short story in Sanskrit with explanation in Hindi, English and Sanskrit.
I need at least 10,000 views to continue the series. Please RT and share.
Free Facility || कोरोना के बारे में डॉक्टर से बात करने के लिए "मानव मित्र" संस्था ने एक वेबसाइट शुरू किया है जिसमे 150 से ज्यादा डॉक्टर जुड़े हैं। इस निःशुल्क सुविधा का लाभ https://t.co/hfAQA0zdgi पर जाकर लें 🙏
@OfficeofUT@AUThackeray Can someone please enlighten the students and the teachers about std XII Maharashtra state Board practical exam.@VarshaEGaikwad has announced it from 1April but no clarity about how to conduct regular practical #Mumbai not open to students yet.@jyotic_74
@OfficeofUT@AUThackeray Can someone please enlighten the students and the teachers about std XII Maharashtra state Board practical exam.@VarshaEGaikwad has announced it from 1April but no clarity about how to conduct regular practical #Mumbai not open to students yet.@jyotic_74
Media salaries used to be protected by Government of India appointed Wage Board which fixed and periodically revised wage rates based on circulation figures. Journalists (and press workers) in big papers would get paid more for same work done by journalists in small papers. 1n
@SandeepDadarMNS , अकरावीच्या कॉलेजची ॲडमिशन चालू करून घ्या. मराठा आरक्षण 12 टक्के सीट्स रिकाम्या ठेवून ऍडमिशन चालू करा मुलं बरेच दिवस घरी बसली आहेत, आमचा आरक्षणाला बिलकुल विरोध नाहीये पण FYJC ॲडमिशन चालू करा