ह्याला कोणता विकास करायचा होता???
विधानपरिषदेत फुकट, उपनेते, अध्यक्ष बेस्ट कामगार सेना , पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, कामगार सेना सरचिटणीस अजून काय काय अन्याय झाला 😂😂😂😂🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
संपलेला त्याला मातोश्री ने जिवंत केला 😂😂😂🤦♂️🤦♂️🤦♂️
@AUThackeray@AGSawant@SardesaiVarun
रोखठोक, स्पष्टवक्ता आणि १००% काम पूर्णत्वास नेणाऱ्या राज्यातील अतिशय दिलखुलास नेत्यांचं अस जाण दुखःद आहे..
गोरगरीब जनतेचा नेता हरपला..
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏💐
रोखठोक, स्पष्टवक्ता आणि १००% काम पूर्णत्वास नेणाऱ्या राज्यातील अतिशय दिलखुलास नेत्यांचं अस जाण दुखःद आहे..
गोरगरीब जनतेचा नेता हरपला..
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏💐😓
मुंबईतील वाढत चाललेला AQI हा अपघात नाही — तो सरकारच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे.
महापालिकेने प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबाबत ९,००० नोटिसा बजावल्या असून, धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी ३,००० नोटिसा सरकारी प्रकल्पांनाच देण्यात आल्या आहेत.
जेव्हा सरकार स्वतःचेच नियम पाळत नाही,
तेव्हा नागरिकांनी स्वच्छ हवा श्वासात घ्यावी अशी अपेक्षा कशी ठेवायची?
नागरिकांना गुदमरवणारा विकास म्हणजे विकास नाही.
मानवी आरोग्याला धोक्यात घालून होणारे बांधकाम तात्काळ थांबवले पाहिजे.
Mumbai’s rising AQI is not accidental — it is the result of Government negligence.
The BMC has issued 9,000 notices for pollution violations, and an alarming 3,000 of them are against Government projects themselves.
When the Government violates its own rules, how can citizens be expected to breathe clean air?
Development that chokes citizens is not development at all.
Human health must come before reckless construction.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice सर गाडी चालवताना bike वाल्यांनी हेल्मेट नाही खातले की आपण fine मारतात.. खूप चांगली गोष्ट आहे.. परंतू आपले ट्रॅफिक मुंबई पोलिस टोपी तसेच shoes नाही खालत त्यावर पण काही तरी ॲक्शन घ्यावी ही नम्र विनंती..
आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी ह्यांची शिवसेना नेते खासदार अनिल देसाईजी आणि अरविंद सावंतजी ह्यांच्या समवेत भेट घेतली.
माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात सांताक्रूझ हनुमान टेकडी, गोळीबार, डवरीनगर येथील ४२ एकर जमीन ही संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असून गेल्या अनेक वर्षांपासून तेथील जवळपास ९,५०० झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. काही वर्षांपूर्वी SRA मार्फत तेथे सर्वे झाला असून पुढे हा प्रकल्प रखडला आहे. पावसाळी अधिवेशनात मी ह्या संबंधी लक्ष्यवेधी सूचना देखील मांडली होती.
राजनाथ सिंह साहेबांनी संपूर्ण विषय ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सरकार सोबत चर्चा करून लवकरच हा प्रश्न सोडवू असे सांगितले.
मी मा. मुख्यमंत्र्यांना देखील ह्यापूर्वी ह्या संदर्भात निवेदन देऊन सदर विषयात तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
४२ एकर जमिनीमध्ये राहणाऱ्या ५० ते ६० हजार लोकांना त्यांचे कायमचे आणि हक्काचे पक्के घर मिळालेच पाहिजे ह्या करता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रयत्न करतच राहणार.